धक्कादायक! मुलीच्या मागे का लागतोस म्हणत 10-12 जणांनी तरुणाला भोसकून संपवले.

शेख अराफत असे मृत तरुणाचे नाव आहे. मारहाण करणारे तरुणीचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती आहे.राज्यात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, लैंगिक अत्याचार, किरकोळ कारणाने मारहाण, गुंडगिरी, किरकोळ कारणाने होणारे खून वाढले असून राज्यात कायदा सुव्यवस्था शाबूत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. नांदेडमध्ये मुलीच्या मागे का लागतोस म्हणत 10-12 जणांनी 21 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.जिल्ह्यातील हदगाव शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हदगाव पोलिसांनी 10 जणांवर  गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. शेख अराफत असे मृत तरुणाचे नाव आहे.

मारहाण करणारे तरुणीचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती आहे.21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घराजवळील मोकळ्या जागेत बसला असताना दहा बार जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याजवळ असणाऱ्या लाकडानेही मारहाण करत मुलास वाचवण्यासाठीमध्ये पडलेल्या तरुणाच्या आईसही मारहाण केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.आमच्या मुलीच्या मागे लागून त्रास दितोस, तिच्यावर नजर ठेवतोस म्हणत तरुणीच्या 10-12 नातेवाईकांनी 21 वर्षीय तरुणाला लाथा बुक्क्यांनी, लाकडाने मारहाण केली. मुलाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या आईसही मारहाण केली. नंतर तरुणास चाकूने भोसकून ठार केल्याची घटना हादगाव शहरात घडली आहे.  या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून हदगाव पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. शेख अराफत असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणीच्या नातेवाईकांनीच हा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शहरातील काठे गल्ली  परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काल नाशिक महानगरपालिकेने हटवले. हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. यावेळी दोन गट आमने-सामने आल्याने नाशिक शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. वादग्रस्त धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण हटवल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेने  दिली आणि प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हिंदू संघटनांनी सात दिवस आंदोलन स्थगित केल्याचा निर्णय घेतला. मात्र रात्रभरापासून शहरातील काठे गल्ली परिसरात पोलिसांचा खडा पहारा पाहायला मिळत आहे. सध्याचे वातावरण नियंत्रणात असले तरी देखील काहीसे तणावाचे वातावरण दिसून येत आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.