दूध तापवताना गॅसगळती, कामाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात २४ वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू.
संतोषचा रविवारी कामाचा पहिला दिवस होता. कामाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.हॉटेलमध्ये दूध तापविताना सिलिंडरमधून गॅसगळती झाल्याने आग लागून संतोष हेगडे (वय २४) या कामगाराचा होरपळून…
चिमुकलीला संपवून बॅगेत भरलं, घरात लपवलं, मग खंडणीचा फोन; नवी मुंबईतील थरारक घटनेची उकल कशी झाली.
नवी मुंबईतील तळोजा भागात ३ वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. आरोपी मोहम्मद अन्सारीने क्षुल्लक कारणावरुन हे कृत्य केले. हत्येनंतर मुलीच्या कुटुंबाला खंडणीसाठी फोनही केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.नवी…
एकाच रात्री १३ घरफोडी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; दरोड्यांमुळे नंदुरबारमध्ये खळबळ.
नंदुरबारमध्ये चोरीच्या घटना सतत घडत असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या एकाच रात्रीत १३ घरं फोडण्यात आली आहेत.नंदुरबार जिल्ह्यात घरफोड्या आणि दरोडे, चोरांचं सत्र वर्षभरापासून सुरूच आहे. मात्र…
फुटलेल्या काचा, तुटलेल्या संरक्षक जाळ्या, रहिवाशांमध्ये भीती; सिलिंडर स्फोटानंतर धारावीतील भीषण दृष्य.
धारावीत झालेल्या भीषण सिलिंडर स्फोटाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावारण पसरलं आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.इमारतींमधील खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, तुटलेल्या संरक्षक जाळ्या आणि रहिवाशांमध्ये अजूनही असलेली…
जुन्या वादातून दोन चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी, 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; 8 जण गंभीर, मुर्तिजापुर हादरलं!
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर तालुक्यातल्या सिरसो गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात जुन्या वादातून दोन चुलत भावांमध्ये कुटूंबातील जुन्या वादातून राडा झाला आहे.अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर तालुक्यातल्या सिरसो गावातून एक…
चोरटे घरात घुसले, काहीच मिळालं नाही, तर…. १२ वर्षीय चिमुकलीसोबत भयंकर कृत्य.
चोरटे घरात चोरीसाठी घुसले, पण त्यांना घरात काहीच न मिळाल्याने त्यांनी १२ वर्षीय चिमुकलीसोबत भयंकर कृत्य केलं आणि तिच्या कान-नाकातून दागिने काढून घेतले. या घटनेने खळबळ उडाली आहे.देशभरात चोरी, मारामाऱ्या,…
मुंबईत आगीची मोठी दुर्घटना, धारावीत गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट.
धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत अचानक आग लागली. यानंतर गाडीत असलेल्या सिलेंडरचा एकामागे एक स्फोट होत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.धारावी येथे आगीची…
हल्लेखोरांचा सिनेस्टाईलने पाठलाग, अखेर पुण्याच्या कोयता गँंगला मस्साजोगमधून अटक.
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून पळून जाणाऱ्या कोयता गॅंगला बीडच्या केज पोलिसांनी मस्साजोग येथे सिनेस्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतले. आता पुणे पोलीस…
जमिनीचा हिस्सा दिला नाही, तर… मुलाकडून वडिलांना बेदम मारहाण, घटनेने परिसरात खळबळ.
मुलानेच वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे. मुलाने वडिलांना जमिनीच्या हिस्स्यावरुनही धमकी दिल्याचं समोर आलं आहे.एका घरातील तरुणाने त्याच्या वडिलांना…
पुण्यातील घटनेची ‘पुनरावृत्ती’; नागपुरात एसटी चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घटनेनं खळबळ.
एसटीच्या चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. एसटीच्या चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी उमरखेडचे बसचालक…


















