कंटेनरमध्ये लपवून घेत जात होतो 25 कोटींची अशी वस्तू, अखेर पोलिसांच्या सापळ्यात सापडला.
कंटेनर पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने जात होते. पोलिसांना ते संशयास्पद कंटेनर दिल्यावर त्याला थांबवले. त्याची चौकशी सुरु केल्यावर वाहन चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांनी मोठी…
अलमट्टी धरणात पूर्ण संचय पातळी पाणी साठ्यास महाराष्ट्र राज्याचा विरोध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
मुंबई,: कृष्णा पाणी तंटा लवाद-२ च्या सुनावणीदरम्यान कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणात प्रस्तावित केलेल्या ५२४.२५ मीटर पूर्ण संचय पातळीस महाराष्ट्र राज्याने विरोध केला असल्याची माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास…
आता वाळू धोरण ठरवण्यासाठी नागरिक करू शकतील सूचना.
जळगाव जिल्ह्यातील वाळू धोरण ठरवण्यासाठी शासन पहिल्यांदाच सामान्य नागरीकांच्या सूचनांचा विचार करणार आहे. त्यासाठी उद्या २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांसाठी खुली बैठक आयोजित करण्यात आली आहे.…
वाळू धोरणावर 3 फेब्रुवारी रोजी अल्प बचत भवन मध्ये खुली चर्चा; नागरिकांना होता येणार सहभागी.
वाळू धोरणावर 3 फेब्रुवारी रोजी अल्प बचत भवन मध्ये खुली चर्चा; नागरिकांना होता येणार सहभागी. जळगाव, जिल्ह्यातील वाळू उपसा आणि त्यासंदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता…
वाळू धोरणावर 3 फेब्रुवारी रोजी अल्प बचत भवन मध्ये खुली चर्चा; नागरिकांना होता येणार सहभागी.
वाळू धोरणावर 3 फेब्रुवारी रोजी अल्प बचत भवन मध्ये खुली चर्चा; नागरिकांना होता येणार सहभागी जळगाव, दि. 30 – जिल्ह्यातील वाळू उपसा आणि त्यासंदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी…
सोशल मिडीयावर यादी व्हायरल, वाळूमाफियाशी संबध : ९ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी
शहरात घडणाऱ्या घटनांमध्ये अवैध धंदेवाल्यांसह वाळू माफियांसोबत पोलिसांचे आर्थीक हितसबंध असल्याचे आरोप होत आहे. या घटनांची गंभीर दखल घेत जळगाव विभागातील पाच पोलीस ठाण्यांसह एलसीबी आणि पोलीस मुख्यालयातील अशा एकूण…
वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांची दबंगगिरी वाढली असून त्यांच्याकडून महसूल पथकावर होणारे हल्ले देखील वाढताना दिसत आहे. अशातच पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने वाळू…
रावेर येथील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री
रावेर येथील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री रावेर तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक करणारे वाहन तहसिल कार्यालयातील बैठे पथक व भरारी पथकांनी जप्त…
कृत्रिम रेतनासाठी पशुसेवकांना आता नोंदणी सक्तीची.
नगरसह राज्यात खासगी कृत्रिम रेतन सेवा पुरवणार्या पशुसेवकांना, तसेच गोठीत रेतमात्रा प्रयोगशाळा व विर्यमात्रा वितरकांना यापुढे कृत्रिम रेतन करण्यासाठी व वितरणासाठी पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. तसेच त्यांनी…
गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी संतप्त : आमरण उपोषणाचा इशारा
गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी संतप्त : आमरण उपोषणाचा इशारा भडगाव शहरातील जुना पिंपळगाव रस्त्यावरून घोडदेबाबा देवस्थाना जवळुन गिरणा नदीच्या पात्रातून दररोज रात्री ५० ते ६०…


















