सोन्याचा चमचा, भरलेलं ताट, सभागृहात ठाकरे-शिंदेंची जुगलबंदी; प्रवीण दरेकरांची एकनाथ शिंदेंसाठी बॅटिंग.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचं वक्तव्य केलं. याच वक्तव्याचा दाखला दे राज्याच्या विधानपरिषद सभागृहात विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas…
अंबादास दानवे ‘तुम्ही पुन्हा या’, पण याच पक्षातून या; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत, तसेच त्यांनी कधीही समोर भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीच्या…
नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट, पुणे आणि भिवंडी नोटा छापण्याचे केंद्रबिंदू; थेट मुख्यमंत्र्यांचीच लेखी उत्तरात कबुली!
2020 पासून आतापर्यंत तब्बल 273 गुन्हे हे बनावट नोटांसंदर्भात दाखल झाले आहेत. यामध्ये पोलिसांनी कारवाई करताना 566 जणांना अटक केली आहे.नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा उच्छाद सुरु असल्याचे समोर आलं आहे.…
‘कालच्या शस्त्रांनी आजचे युद्ध जिंकता येणार नाही’ सीडीएस म्हणाले, परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणं कमकुवत बनवत आहे.
दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये यूएव्ही (अनमॅनेड एरियल व्हेईकल) आणि सी-यूएएस (काउंटर-अनमॅनेड एरियल सिस्टम) च्या प्रदर्शनात सीडीएस यांनी हे सांगितले.कालच्या शस्त्रांनी आपण आजची लढाई जिंकू शकत नाही. परदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून…
धक्कादायक! बोगस प्रमाणपत्राचे कारण देत 25 दिव्यांग शिक्षक अपात्र; आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न.
सातारा जिल्ह्यात दिव्यांग शिक्षकांना आरोग्य यंत्रणेने यापूर्वी दिलेली ऑनलाइन प्रमाणपत्र खोटी ठरवून आता अपात्र ठरवत शिक्षकांना नोटिसा दिल्या जात आहेत.राज्यातील शिक्षक भरती घोटाळा काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता, तर पुण्यात…
निळु फुले स्मृती कलागौरव पुरस्कार सामाजिक चळवळिचे प्रबोधन,,,,,,, चंद्रकांत गवळी.
सिंहगड रोड,,,,, विष्णू गरुड संचालित विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने निळु फुले स्मृती कलागौरव पुरस्कार सोहळा (वर्ष १७वे)दि. १३जुलै रोजी विश्वकर्मा विराट संघाचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते पुण्यात संपन्न झाला.…
25 कोटी रुपयांच्या कामासाठी दोघांनी नारायण गडाची बदनामी केली; महंतांच्या आरोपाने खळबळ, वाद विकोपाला.
श्री क्षेत्र नारायण गड भाविकांचे श्रद्धास्थान. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गडावर दसरा मेळावा घेतला आणि त्यानंतर गडावर राजकारणाची किनार दिसून आलीधाकटी पंढरी म्हणून राज्यात ओळख असलेल्या श्री…
लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास.
सकाळी 8 ते 11 वाजताच्या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी बारा वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी…
अहिल्यानगर महापालिकेतील 400 कोटींच्या रस्त्यांच्या घोटाळ्याला राजकीय संरक्षण; खासदार संजय राऊत यांचा आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र.
अहिल्यानगर महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामात सुमारे 350 ते 400 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.अहिल्यानगर महापालिकेतील (Ahilyanagar Municipal Corporation) 776…
ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसांना अक्षरक्ष: लाथाबुक्यांनी मारहाण; नालासोपारातील धक्कादायक घटना.
नालासोपारा येथून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. ड्राइविंग लायसन्स नसलेल्या वाहन चालकाकडून दोन वाहतूक पोलिसांना पकडत खाली पाडून अक्षरक्ष: लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे.नालासोपारा येथून एक अतिशय खळबळजनक बातमी…


















