महायुतीत वादाची ठिणगी पडणार? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का.
रायगडमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक अविनाश तावडे, उद्योजक यशवंत साबळे आणि विक्रम साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश…
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात; भूस्खलन होऊन ढिगाऱ्याखाली लोक अडकले, दोघांचा मृत्यू.
केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन झालं असून डोंगरावरून माती आणि दगड कोसळले. या दुर्घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू…
लेकीची भेट ठरली अखेरची! परतीच्या प्रवासात शेतकऱ्याचा मृत्यू, बैलगाडी थेट पूराच्या पाण्यात घुसलेली.
कैलास कोरडे शिवना टाकळी प्रकल्प अंतर्गत पावलोट क्षेत्रातील हतनूर ते जैतापूर शिवारातील हद्दीलगत वाघ नाल्यातून बैलगाडीसह आपल्या मुलीकडे पळसवाडी येथे गेले होते.तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राच्या पाण्यामध्ये जैतापूर येथील…
जळगाव जिल्ह्यात नरबळी? १३ वर्षीय तेजस महाजनची गळा चिरून हत्या.
एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राहणाऱ्या तेजस गजानन महाजन (वय १३) या शाळकरी मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त केला जात असून, या…
अमरावती जिल्ह्यात तीन दिवसीय नशाबंदी मंडळाच्या संघटकांची संवाद, समन्वय व वार्षिक नियोजन बैठक संपन्न .
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत व्यसनमुक्ती वर कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेने ६७ वर्ष पूर्ण करून महाराष्ट्रातील ३६ जिल्हा…
पावसाच्या पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, अल्पवयीन मुलाचा खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू, मुंबईच्या वांद्रे परिसरातील घटना.
मुंबईत काल(16 जून) पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरात अनेक दुर्घटना देखील घडल्या. यात अनेक जण जखमी देखील झाले, तर काहींचा मृत्यू देखील…
थोरगव्हाण येथिल डी एस देशमुख विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न: पालकांनी शाळेशी सतत संपर्क ठेवावा:नंदकुमार चौधरी यांचे मत .
थोरगव्हाण तालुका रावेर येथे शाळेचे शैक्षणिक सत्र मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरु झाले असून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सोमवार, १६ जून रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या थाटामाटाने व आनंदाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या…
महाराष्ट्रातील तिघांचा केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, दाम्पत्यासह चिमुकली दगावली, भीषण अपघातात सगळं संपलं.
उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या जैस्वाल कुटुंबातील तिघांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे गौरीकुंडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेमुळे केदारनाथ यात्रेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने चौकशीचे आदेश…
तब्बल २५०० फुटांवरुन कोसळलेले विमान, २००७चा भीषण अपघात आठवतोय का, कोण आहेत नागपूरचे चंद्रशेखर?
प्रशिक्षणार्थी पायलटचे विमान सुमारे अडीच हजार फुटांवरून खाली कोसळले. तीन कोलांटउड्या मारत, मोठ्ठा आवाज करणाऱ्या विमानाचे तुकडे तुकडे झाले. इतक्या भीषण अपघातातून कुणी वाचले असेल अशी कल्पनाही कुणाला करवत नव्हती.अमेरिकेच्या…
मध्यरात्री तरुणाची पोलिसांसोबत अरेरावी ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !
रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या तरुणांची चौकशी केली. परंतू ते तरुण पोलिसांसोबत अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याचा प्रकार दि. १२ रोजी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात घडला.…


















