नागपूरची दिव्या देशमुख बनली भारताची चेस क्वीन, वर्ल्ड नंबर 1 ला हरवलं, PM मोदींकडून कौतुकाची थाप.
लंडन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक टीम रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने महिला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चीनच्या होऊ यिफानला पराभूत केले.भारताची ‘चेस क्वीन’ अशी ओळख असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखच्या…
NEETचे खोटे गुण सांगितले, वडील भेटायला येणार म्हणून घाबरला अन् लातुरात विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं.
लातुरमध्ये एका विद्यार्थ्याने होस्टेलच्या खोलीत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. हा विद्यार्थी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याची माहिती आहे.लातूर शहराजवळ नांदेड रोडवरील कृषी महाविद्यालयांतर्गत असलेल्या…
क्रिकेट खेळून 6 मित्र समुद्रात पोहायला; ‘ती’ इच्छा अखेरची ठरली, डोळ्यांदेखत दोस्त गमावला.
समुद्र किनारी क्रिकेट खेळायला गेलेल्या सहा मित्रांपैकी एका १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. समुद्राला भरती असल्याने बचावकार्यात अडथळे आले, पोलिसांनी ओहोटीनंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्याची माहिती दिली.समुद्रकिनारी क्रिकेट…
इराणच्या एकमेव अणुप्रकल्पावर इस्रायलकडून हल्ला; दोन्ही देशांतील संघर्ष गंभीर वळणावर, हल्ले सुरुच.
इराणसोबत शुक्रवारी जीनिव्हा येथे युरोपियन महासंघाचे वरिष्ठ मुत्सद्दी अणुप्रकल्पाबाबत चर्चा करणार आहेत. बैठकीसाठी जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनचे मुत्सद्दी एकत्र येणार आहेत.इराणमधील एकमेव अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बशर येथील प्रकल्पावर हल्ला करण्यात…
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबतची अपडेट समोर.
राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना ताप आल्याने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.राज्याचे परिवहन…
कोकणात कोसळधार! जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, खेड बाजारपेठ परिसराला पुराचा वेढा.
दापोली शहरातील काळकाईकोंड परिसरात पावसामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या. खेड शहर बाजारपेठेतील पाणी रात्री दहानंतर ओसरू लागले होते. जगबुडी नदीची पातळीही कमी झाली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालारत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून…
पालखी सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा फौजफाटा, अवजड वाहनांना 3 दिवस पुण्यात प्रवेशबंदी.
पोलिस नियंत्रण कक्षातून या सर्व ठिकाणांवर देखरेख करण्यात येणार आहे. जड, अवजड वाहनांना तीन दिवस शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दोन्ही पालख्यांचे शुक्रवारी (२० जून) शहरात आगमन होणार आहे.संतश्रेष्ठ श्री…
गरिबांचे धान्य दलालांच्या घशात; नागपुरात तांदळाच्या अवैध साठ्यांवर छापे, शंभर क्विंटल माल जप्त.
हसनबाग आणि नंदनवन येथे अवैध साठा करून ठेवलेला शंभर क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. सरकारकडून गरिबांना देण्यात येणाऱ्या मोफत धान्याची खरेदी करून खुल्या बाजारात विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम अन्नधान्य वितरण कार्यालयाने…
शुभमन गिलने एका वाक्यात ब्रिटिश पत्रकाराची बोलती केली बंद; नेमकं काय म्हणाला पाहा…
भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. यावेळी, स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टीम इंडियासोबत नाहीत, ज्यांनी नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली…
17 कोटींची शाळा, वर्षाच्या आतच पितळ उघडं, नवी मुंबईत स्लॅब पडून शिक्षिकेला दुखापत.
नेरुळ सेक्टर ३० मधील भूखंड क्रमांक ८अ वर सुमारे १७.७५ कोटी खर्चुन नव्याने उभारण्यात आलेल्या शाळेत हे घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्गात शिकवत असलेली वर्गशिक्षिका सुदैवाने यातून थोडक्यात बचावली…


















