गाडीचा कट लागल्याने वाद, मारहाणीत अल्पवयीन मुलाची हत्या; पोलीस कर्मचाऱ्याचा मुलाचा समावेश.
नुकसान भरपाई संदर्भात बातचीत करताना मयताने आपल्या भावाला घटनेची माहिती दिली होती. मोबाईल ट्रेस न झाल्याने भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरू झाला. तपासादरम्यान चार अल्पवयीन आरोपींची नावे पुढे आली…
अजित पवारांसोबत बैठका, शरद पवार महायुतीच्या वाटेवर, योगेश कदम म्हणाले, मी पाहिलंय की…
ते सगळे आमदार आणि महाविकास आघाडीतील अनेक पराभूत उमेदवार महायुतीसोबत येऊ पाहत आहेत, असेही मोठे विधान करत खळबळजनक दावा योगेश कदम यांनी केला आहे.शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते आणि…
सुरेश धस यांचे संजय शिरसाट यांनी टोचले कान, म्हणाले, प्यादे वजीर कोण ते….
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोर्चा निघाला आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी आरोपीला शिक्षा होईपर्यंत सरकार थांबणार नाही असे म्हटले आहे. त्यांच्या मतानुसार संबंधित यंत्रणा तपास करत आहे. मराठवाड्याच्या पाण्यासाठी सुप्रीम…
वारकरी संप्रदायातील सेवाव्रत व्यक्तिमत्व:युवराज एकनाथ पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार – 2024 प्रदान .
युवराज एकनाथ पाटील यांनी त्यांच्या निःस्वार्थ आध्यात्मिक व सामाजिक कार्यातून समाजाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आळंदी क्षेत्री श्रीसंत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात त्यांना जीवन गौरव…
धारावीतल्या अपात्र झोपडपट्टीधारकांना घरे देण्यासाठीचा आढावा घेण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन.
धारावीचा पुनर्विकास हा गृहनिर्माण विभागाचा सर्वात मोठा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाबाबत बराच गदारोळ झालेला असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाची बैठक घेत अपात्र झोपडपट्टीधारकांना घरे देण्यासाठीचा आढावा घेण्याचे…
गंगाधर सांडू चौधरी विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
गंगाधर सांडू चौधरी विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात साजरे गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलनाचा रंगतदार कार्यक्रम कलाविष्कार उत्सवाच्या स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नाट्य…
पाचोऱ्यात अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त; चौघांवर गुन्हा, लाखोंचा मुद्देमाल जप्त
जळगाव शहरात वाहनात अवैध गॅस भरताना झालेल्या स्फोटामध्ये सात जणांना जीव गमवावा लागलाय. यानंतर जिल्ह्यात पोलिसांकडून अवैध गॅस भरणा केंद्रावर छापे मारले जात असून याच दरम्यान पाचोरा शहरात अवैध गॅस…
सिल्व्हर पॅलेस हॉटेलमधील अपहार प्रकरणातील संशयिताला ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
जळगाव शहरातील नामांकित हॉटेल आणि लॉजिंगच्या ८ लाख १४ हजारांचा नोकरानेच अपहार केल्याप्रकरणी संशयित नोकराला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.जयंत रामदास…
विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाची प्रकृती अस्वस्थ असल्याने सचिन अशोक सावळे (वय ३४, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या तरुणावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास…
चोरट्यांचा जेडीसीसी बँक फोडण्याचा डाव फसला ; सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद
भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे भरवस्तीत असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मात्र, या घटनेत चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसून एक चोरटा सिसिटीव्ही…


















