पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात सीड्स बॉल उपक्रम.
उपक्रमशील शिक्षक , चित्रकार ,इको क्लब प्रमुख सुनिल दाभाडे यांचा नाविण्यपूर्ण उपक्रम.माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले…. पिठासारखे मळून घेतले…. छोटे -छोटे गोळे तयार करुन त्यात बिया घातल्या… त्याला हाताने…
ऑपरेशन सिंदूरनंतर घाबरला मसूद अजहर; पाकिस्तानातून काढला पळ आणि थेट गाठला हा देश…
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. यात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त झाले. मसूद अजहरच्या जवळच्या लोकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मसूद अजहर आपला भाऊ मौलाना तल्हा आसिफसोबत अफगाणिस्तानमध्ये…
वारकऱ्यांना कोयता दाखवत लुटलं, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पंढरपूरला जाताना दौंडमध्ये भीषण घटना.
दौंड तालुक्यात वारकऱ्यांसोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वारकऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांची लूट करण्यात आली. तसेच, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचारही करण्यात आला आहे.संपूर्ण राज्यासाठी अत्यंत अध्यात्मिक मानल्या जाणाऱ्या आषाढी वारीतून…
आई-वडील पंढरीच्या वारीला अन् लेकासोबत भयंकर घडलं, 33 वर्षांच्या मुलाची बॉडी बघून अख्खं गाव हळहळलं, काय घडलं?
सुरेशचे आई-वडील आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला दिंडीत गेले होते. ते गेवराई तालुक्यात पोहोचले असताना, त्यांना मुलाच्या अपहरणाची बातमी मिळाली. ते तातडीने घरी परतले. मात्र, घरी आल्यावर त्यांना मुलाचा मृतदेह पाहून मोठा…
नाशकात वाढणार भाजपची ताकद! अपूर्व हिरेंचा भाजपप्रवेश निश्चित, मुंबईत समर्थकांसह बुधवारी ग्रॅंड एन्ट्री.
डॉ. अपूर्व हिरे बुधवारी (दि.२) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी १२ वाजता हा प्रवेश सोहळा होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व…
बाप म्हणावं की हैवान! चॉकलेटसाठी पैसे मागितल्यावर घरातील साडी घेतली, अन्… लातूरमधील धक्कादायक घटना.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात एका निर्दयी बापाने चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने साडीने फाशी देऊन तिची हत्या केली. आरोपी बालाजी राठोड याला गावकऱ्यांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.चार वर्षीय…
दारुच्या व्यसनामुळे संसाराचे तीन-तेरा, क्षुल्लक कारणावरुन तरुणाने थेट चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं, काय घडलं नेमकं?
सोन्यासारख्या आयुष्याचे दारुच्या अती व्यसनापायी तीन तेरा वाजतात हेच खरे. एका तरुणाने दारूच्या नशेत स्वतःचं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जितेंद्र त्याची पत्नी पूजासोबत त्याच्या आयडीए फ्लॅटमध्ये राहत होता…
गृहराज्यमंत्री कदम संजय राऊतांवर भडकले; म्हणाले, बाळासाहेब ठाकरे असते, तर पायताणाने मारलं असतं.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी यांना पायताणाने मारले असते. इतरांबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही काय केले, हे आरशात पाहा, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रविवारी नाशिकमध्ये लगावला. खासदार संजय राऊत…
अरे प्रदीप थांब वहिनीला मारू नकोस…! मध्यस्थी करणाऱ्या भावासह वडिलांवरच फिरला, पण शेवट अत्यंत भयंकर.
चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना येथे एका कुटुंबात शोकांतिका घडली. पत्नीला मारहाण करणाऱ्या लहान भावाला थांबवण्यासाठी गेलेल्या वडील आणि मोठ्या भावावर त्याने हल्ला केला. संतप्त झालेल्या मोठ्या भावाने गळा दाबून त्याची हत्या…
भिम आर्मी भारत एकता मिशन ची जिल्हा समीक्षा बैठक संपन्न.
आज भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे भीम आर्मी जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली तेथे उपस्थित उत्तर महाराष्ट्र निरीक्षक राहुल भाऊ वाघ व दीपक जी भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भीम आर्मी…


















