प्रेग्नंट बायको भांडून माहेरी, कोल्हापुरात नको ते घडलं, पिंपरीत आयटी इंजिनिअर पतीने व्हॅलेंटाईन्स डेलाच आयुष्य संपवलं.
अजितचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तो मूळचा कोल्हापूर येथील राहणारा होता. कामानिमित्त तो पिंपरी चिंचवड शहरात राहायला होता. त्यांचा संसार आनंदात सुरु होता.जगभरातील प्रेमी युगुलांचा सर्वात आवडता दिवस म्हणजेच…
कारखाली चिरडून तरुणाला संपवलं; भावकीचा वाद जीवावर, २ दिवसांआधीच वडिलांनीही दिलेला जीव.
जुन्या भांडणाची कुरापत आणि भावकीच्या वादातून तालुक्यातील दातली येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.जुन्या भांडणाची कुरापत आणि भावकीच्या वादातून तालुक्यातील दातली येथे…
घरकुल योजनांना जिल्ह्यात 84 हजारांहून अधिक मंजुरी; उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश.
जिल्ह्यास एकूण 90 हजार नवीन घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत 84,600 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी शबरी, रमाई, पंतप्रधान आणि मोदी…
अलवाडी येथे महिला ग्रामसभेत बालविवाह बाबत जनजागृती.
प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव अंतर्गत उपकेंद्र पिलखोड अंतर्गत गाव अलवाडी येथे जनरल महिला ग्रामसभेचे औचित्य साधून अलवाडी गावात महिला सभेत पिलखोड येथील आरोग्यसेविका सारिका हळदे यांनी उपस्थित गावातील महिलांना बाल…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनावर आवाज उठवणारे मराठा तरुणांना जीव मारण्याचे धमक्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनावर आवाज उठवणारे मराठा तरुणांना जीव मारण्याचे धमक्या पुणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या जयदीप नाहाटा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान केला खूपच गलिच्छ भाषेमध्ये…
जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मृद व जलसंधारण विभागात रूजू झाले 601 अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार…
‘अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई : सुषमा स्वराज अभ्यासू , व्यासंगी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते, परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून खूप मोठे काम केले आहे. त्या भारतीय राजकारणाला पडलेले स्वप्न…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला ‘पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा.
मुंबई,:- राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा…
माजी आमदार तुकाराम बिडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
मुंबई, :- विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने विदर्भाचा कर्तृत्ववान सुपुत्र, चळवळीत काम…
नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलच्या दुर्व्यवस्थेची तातडीने चौकशी करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे.
मुंबई, नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलकडे अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र नसणे तसेच इमारत बांधकामामध्ये अनियमितता असूनही हॉस्पिटल सुरू ठेवण्यासाठी जबाबदार असणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतील संबंधित उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, नगररचनाकार यांची नगरविकास विभागाच्या सहसचिवांच्या…


















