छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनावर आवाज उठवणारे मराठा तरुणांना जीव मारण्याचे धमक्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनावर आवाज उठवणारे मराठा तरुणांना जीव मारण्याचे धमक्या
पुणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या जयदीप नाहाटा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान केला खूपच गलिच्छ भाषेमध्ये महाराजांबद्दल व मराठा समाजाबद्दल अपशब्द शब्द वापरलेला आहे त्यानी मराठा तरुन अनिल पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत जयदिप नाहाटा हा व्यक्ती गेल्या बारा वर्षापासून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील बबनराव जांभळे मुलीलावर घरेलू हिंसा व अत्याचार करत आहे .

तिला आणि तिच्या मुलांना तुकडे तुकडे करून टाकण्याचा धमक्या देत आहे तुझे भाऊ मराठा समाज काहीच करु शकत नाही माझे ही गोष्ट अनिल पाटील यांना कळताच त्यांनी जयदीप नाहाटाला संपर्क केला जयदिप बोलला तू कोण अनिल पाटील यांनी उत्तर दिले की मी एक मराठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहे अगण्यातील तुळस कोठ्यातली गाय आणि घरातील आय माय बहीण याच्या रक्षणासाठी जीव सुद्धा देऊ आमच्या मुलीना वाचवण्यासाठी हे शब्द बोलताच जयदीप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गलिच्छ भाषेत अपशब्द वापरले व मराठा समाजाला सुद्धा खूप खालच्या पातळीमध्ये अपशब्द वापरल त्यानंतर अनिल पाटील यांना वेगवेगळ्या नंबर वरून व्हाट्सअप वरून जीवे मारण्याच्या व त्यांच्या कुटुंब संपण्याची धमकी दिली आहे

त्यानंतर अनिल पाटील यांनी थेट मुख्यमंत्री चे पर्सनल सेक्रेटरी यांच्याशी संपर्क साधला माझा कुटुंबाला व त्यांच्या मुलींना व बबनराव जाभळे यांची मुलगी व त्यांच्या मुलींना काही झाल्यास त्याला नाहाटा व श्रीकांत खिवसारा परिवार जबाबदार राहतील असे मुख्यमंत्री चे सेक्रेटरी विकास खारगे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची सिक्रेटरी अमोल शिंदे याचाशी पत्र झाल्याने आपली तक्रार नोंदवलेली आहे मराठा समाजातील मुलीना जयदिप नाहाटा व खिवसरा परीवार पासुन धोक्यात आहेत याचेवर तातडीने कारवाई करावी अशी विनंती केली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.