एक हजाराची लाच पडली महागात; लकडगंजचा वनरक्षक ACBच्या पिंजऱ्यात, नेमकंं प्रकरण काय?

सागवानाच्या लाकडाचा पंचनामा करून हॅमर मार्क (विशिष्ट खूण) करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणारा वनरक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पिंजऱ्यात अडकला  सागवानाच्या लाकडाचा पंचनामा करून हॅमर मार्क (विशिष्ट खूण) करण्यासाठी…

वाद अन् १०वीच्या विद्यार्थ्याने मित्राच्या छातीत बुक्की मारली, जागीच मृत्यू; कुटुंबाचा आक्रोश.

वर्गात वाद सुरु असताना झालेल्या मारामारीत एका विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या छातीत बुक्की मारली. यामुळे त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.शाळेत एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली…

गावाला जातो सांगून निघाला तो आलाच नाही, दोन दिवस बेपत्ता; नंतर तलावात मामा – भाच्याची बॉडी; काय घडलं?

सोलापुरात मामा – भाच्याचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला आणि एकच हळबळ उडाली. लेक गावाला जातो सांगत निघाला तो परत आलाच नाही. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.बार्शी…

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, शिवपराक्रमाचा हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून होणार साजरा.

आग्रा येथील लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्याधुनिक युक्तीने झालेल्या सुटकेच्या घटनेला ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

शिवाजी महाराजांचा जयंती निमित्ताने एरंडोल येथील हिंगलाज कॉलनी भागातील हिंदुत्व गृप तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती, शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश… आज १९ फेब्रुवारी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती निमित्ताने एरंडोल येथील हिंगलाज कॉलनी भागातील हिंदुत्व गृप…

बाभुळगाव जि. प. विद्यालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

बाभुळगाव जि. प. विद्यालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी. धरणगाव तालुका प्रतिनिधी -‌ राजु बाविस्कर,धरणगाव : अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  हाराज यांची जयंती धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव…

ट्रम्पनी मोदींना सांगितलय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या – संजय राऊत.

“महादजी शिंदे यांच्या तोडीचे काय काम एकनाथ शिंदे यांनी केलं? हे ज्यांनी पुरस्कार दिला त्यांनी सांगायला हवं. किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या शरद पवारांनी” असं संजय राऊत म्हणाले.“शरद पवार…

आधी मराठी-अमराठी वाद, नंतर रिक्षावाल्यांची दादागिरी, आता बेछूट गोळीबारात 1 ठार.

आता कल्याणमध्ये थेट रस्त्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्व येथील काटेमानिवलीच्या नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार झाला. यामध्ये रणजीत दुबे…

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह; ११ ते १७ फेब्रुवारी विविध कार्यक्रम संपन्न.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई येथे मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान “मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह”…

विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूया .

 महाराष्ट्र आणि ब्राझीलच्या गोयास राज्यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात देशात आघाडीवर असून महाराष्ट्राप्रमाणेच गोयास मध्ये देखील तंत्रज्ञान आणि नाविन्यतेवर भर दिला जातो. यामुळेच महाराष्ट्र आणि गोयासने सोबत…

You Missed

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.