शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती,
शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा,
शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश…
आज १९ फेब्रुवारी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती निमित्ताने एरंडोल येथील हिंगलाज कॉलनी भागातील हिंदुत्व गृप तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सपत्नीक उपस्थित राहुन महाराजांच्या पुतळ्याचे पुजन, माल्यार्पण करत नमन केले.प्रसंगी मा.नगराध्यक्ष विठ्ठलबाबा आंधळे, पारोळा शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, मा.नगरसेवक चिंतामणभाऊ पाटील, जगदीशदादा ठाकुर, मा.उपनगराध्यक्ष कुणालभाऊ महाजन, व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख परेश बिर्ला, युवासेना शहरप्रमुख कृष्णा ओतारी, गुड्डुभाऊ जोहरी, योगेश पाटील यांचेसह तमाम शिवप्रेमी उपस्थित होते.









