बाभुळगाव जि. प. विद्यालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

बाभुळगाव जि. प. विद्यालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

धरणगाव तालुका प्रतिनिधी -‌ राजु बाविस्कर,धरणगाव : अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  हाराज यांची जयंती धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील जि. प. विद्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक नाट्य सादर करून विविध गीत सादर केले.

तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील व मॅडम हर्षा नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या इतिहास थोडक्यात सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जीवनात कठीण प्रसंगातही कधी खचले नाहीत, तर अनेक मोठमोठे अडचणी वर मात करून महाराजांनी यश मिळवले. म्हणूनच आज ना भूतो ना भविष्यती असा राजा पुन्हा जन्मास नाही अशी कीर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी केल्यामुळे आज त्यांच्या दोन-दोन जयंती या साजरा होत असतात. असे उद्गार शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील यांनी काढले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.