जालन्यात पत्र्याच्या शेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने 5 मजुरांचा दबून मृत्यू.
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा त्याखाली दबून मृत्यू झाला.जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच…
कर्नाटकात ड्रायव्हरला काळं फासल्यानंतर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय.
कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. चालकाला आणि एसटीला काळ फासण्यात आलं. या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली. त्यांनी…
कुणाला घराकडे परतायचं होतं, तर कुणी अचानक ब्रेक मारला… तीन अपघात; नवरा, बायको आणि मुलाचा मृत्यू.
महाराष्ट्रात अलिकडच्या काळात रस्ते अपघातांची मालिका सुरू आहे. जालन्यात वाळूच्या टिप्परमुळे पाच मजुरांचा मृत्यू झाला, तर समृद्धी महामार्गावर अपघातात सहा जण जखमी झाले. रत्नागिरी-नागपूर रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात एका कुटुंबातील…
जरांगेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक, घरात घुसून महिलेला शिवीगाळ करत मारहाण.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीला धडक दिली. या घटनेनंतर काही वेळ वाद निर्माण झाला आणि प्रकरण शांत झाले. मात्र, रात्री परत महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण…
भर बाजारात दिवसाढवळ्या तरुणीवर चाकू हल्ला, प्रियकरानेच केला कानावर वार, परिसरात खळबळ.
पीडित मुलगी परस्थुआ बाजारात खरेदीसाठी आली होती. यादरम्यान, महात्मा गांधी पुलाखाली, आरोपीने अचानक तीच्यावर चाकूने हल्ला केला. आणि तीचा कान कापला. हल्ल्यानंतर बाजारात गोंधळाचे वातावरण दिसून आले. या घटनेनंतर स्थानिक…
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
शहरातील राजकमल चौकात भरधाव कारने प्रवाशी रिक्षाला समोरून जोरदार धडक दिल्याने दोन चुलतभाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
कोर्टाचा मोठा निर्णय : ‘तू खूप सुंदर दिसतेस’ असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच !
राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक विनयभंगाचे गुन्हे दाखल होत असतांना नुकतेच आता जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला तू मला आवडतेस असा मेसेज केला, तर तुम्हाला कोर्टाकडून थेट शिक्षा होऊ शकते.…
जेलमधून बाहेर आला अन वाटेत चौघांनी घेरले ; तरुण गंभीर जखमी !
जळगाव शहरातील अनेक भागात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून जामीनावर सुटताच प्रतिक हरिदास निंबाळकर (वय २८, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) याच्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केला.…
औद्योगिक प्रशिक्षण धरणगाव संस्थेत बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दर्पणकार, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी बी वाघ यांनी केले. तत्पूर्वी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला संस्थेचे प्राचार्य…
मुंबई गोवा हायवेवर ट्रकचा भीषण अपघात, पाईप अंगावर पडून दोघांचा जागीच मृत्यू.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्यामुळे अपघातांची मालिका सुरू चआहे. बावनदीजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. नागरिकांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण विभागावर नाराजी व्यक्त…


















