दुर्देवी : आईसह मुलाची निघाली एकाच वेळी अंत्ययात्रा !
यावल तालुक्यातील न्हावी येथील कुंभारवाडा येथील रहिवासी पार्वताबाई मधुकर कापडे (वय ६५) शनिवार दि.२२ रोजी झाला. त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू असतांना त्यांचा लहान मुलगा विलास (वय ४०) यांची देखील प्राणज्योत…
कोठली येथील शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
कोठली येथील शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. भडगाव : तालुक्यातील कोठली येथील शहीद जवान प्रवीण पाटील वय ३० वर्ष हे गेल्या आठवड्यात सुट्टी संपवून पुन्हा सीआरपीएफ १३७ बटालियन उधमपूर येथे…
ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवा, विद्यार्थ्याना होणारा त्रास कमी करा : अन्यथा ठिय्या आंदोलनाचे बस व्यस्थापनाला निवेदन.
भडगाव : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक विद्यार्थिनींना तालुक्याच्या शाळांमध्ये पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, त्या प्रमाणात बस उपलब्ध होत नसल्याने पाचोरा वाडे व पाचोरा कोळगाव या दोन मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये शालेय…
मुसळी येथे शिवजन्मोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न…
धरणगाव : तालुक्यातील मुसळी येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित शिव जयंती सोहळ्यातील चौथ्या दिवशी लक्ष्मणराव पाटील यांचे शिवव्याख्यान उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिशय बहारदार शैलीत…
आपदा मित्रांच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या मांजराला जीवदान;जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक.
आपदा मित्रांच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या मांजराला जीवदान;जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक. आपत्ती व्यवस्थापन कार्यात आपले रोजगार सांभाळून सेवा देणाऱ्या आपदा मित्र आणि वन्यजीव संस्थेच्या टीमने ममुराबाद रोड येथील प्रजापत नगरमध्ये एका घरगुती…
सर्वसामान्य गरीब माणसाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
सर्वसामान्य गरीब माणसाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्राला २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांच्या…
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ मोफत वीजेसाठी सौर पॅनलकरीता अनुदान देण्याचा निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ मोफत वीजेसाठी सौर पॅनलकरीता अनुदान देण्याचा निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत यापूर्वी १ लाख २० हजार रुपये,…
विकसित भारताच्या स्वप्नाकरीता सर्वांनी भरीव योगदान द्यावे- गृह व सहकार मंत्री अमित शाह.
विकसित भारताच्या स्वप्नाकरीता सर्वांनी भरीव योगदान द्यावे- गृह व सहकार मंत्री अमित शाह. महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र; १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरीत प्रधानमंत्री आवास…
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा. केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या 23 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…
अनिश्चित काळासाठी कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या रद्दचा निर्णय, प्रवासी वाहतूक कोलमडणार.
कोल्हापूर आगारातून जाणाऱ्या 50 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामधून सीमाभागात एसटीतून प्रवाशांचा प्रवास होत असतो. आता बसेस बंद केल्याने बेलगाव, बंगळूरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू…


















