महिलेला ती चेटकीण असल्याचं म्हणत संपवलं, सकाळी शेतात भयंकर दृष्य; घटनेने एकच खळबळ.
महिलेला ती डायन, चेटकीण असल्याचं हिणवून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.एका महिलेला ती डायन, चेटकीण असल्याचं सांगत तिची हत्या केल्याची…
आई आणि आजीनेच दिव्यांग मुलीचा जीव घेतला, नंतर गुपचूप अंत्यसंस्कारही उरकले; ठाण्यातील संतापजनक घटना.
अंथरुणाला खिळून असलेल्या १७ वर्षाच्या दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिला गावी नेऊन गुपचूप अंत्यसंस्कार केल्याच्या प्रकरणात तिच्या आईसह आजीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंथरुणाला खिळून असलेल्या १७ वर्षाच्या दिव्यांग मुलीचा…
भारत-पाक सामन्यावेळी देशविरोधी घोषणा, राणेंकडून करेक्ट कार्यक्रम, पोलिसांच्या बेड्या.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागात वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह तिघांवर मालवण…
कलाविश्वावर शोकाकळा! ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेते संतोष नलावडे यांचं अपघाती निधन.
‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेते संतोष नलावडे यांचं अपघाती निधन झालं आहे.मालिकाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून टीव्ही मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम टीव्ही अभिनेता संतोष हणमंत नलावडे…
राज्यपालांची वझ्झर अनाथ आश्रमास भेट.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली. यावेळी राज्यपाल यांनी अनाथ आश्रमाला भेटवस्तू दिल्या. तसेच बुरघाट येथील निवासी शाळेला भेट…
महाराष्ट्र सदन निवासी आयुक्तपदाचा कार्यभार आर. विमला यांनी स्वीकारला.
येथील महाराष्ट्र सदनच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार श्रीमती आर. विमला यांनी स्वीकारला.कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयात श्रीमती विमला यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश…
राज्यातील एक लाखहून अधिक ‘आयटीआय’ विद्यार्थ्यांसाठी ‘कोडिंग आणि रोबोटिक्स’ राज्यस्तरीय वेबिनार.
महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) वतीने राज्यभरातील १०४९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘कोडिंग आणि रोबोटिक्स’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.या वेबिनारमध्ये ५०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हे…
आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमाच्या समारोप समारंभास खा. स्मिताताई वाघ यांनी तरुणांना केले मार्गदर्शन.
आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमाच्या समारोप समारंभास खा. स्मिताताई वाघ यांनी तरुणांना केले मार्गदर्शन. जळगाव मेरा युवा भारत – नेहरू युवा केंद्र जळगाव द्वारे १३-१७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आंतरजिल्हा युवा…
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद डिजिटल प्लॅटफॉर्मवर 25 फेब्रुवारी रोजी लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद डिजिटल प्लॅटफॉर्मवर 25 फेब्रुवारी रोजी लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे यासाठी “सहाय्य संकल्प” या डिजिटल उपक्रमांतर्गत 25 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन…
मांडळ ग्रामपंचायत सरपंच पदी सौ .कविता दीपक बडगुजर यांची बिनविरोध निवड.
मांडळ ग्रामपंचायत सरपंच पदी सौ .कविता दीपक बडगुजर यांची बिनविरोध निवड. मांडळ वार्ताहर किरण मोरे, अमळनेर : तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. कविता दीपक बडगुजर यांची सोमवारी बिनविरोध निवड जाहीर…


















