‘सगळेजन तिचाच लाड करतात’; नालासोपाऱ्यात चिमुकल्याचं 5 वर्षांच्या बहिणीसोबत भयंकर कृत्य, जंगलातील ते दृश्य पाहून पोलिसही हादरले.

नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, 13 वर्षांच्या अल्पवयीन आतेभावाने आपल्याच 5 वर्षांच्या मामेबहिणीची हत्या केली आहे. रविवारी पाहटे चार वाजता या चिमुरडीचा मृतदेह एका जंगलात सापडला आहे, या…

आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नंतर आई वडिलांनाही मारहाण; पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या.

स्वारगेटच्या घटनेने राज्य हादरलं आहे. ही घटना ताजी असताना नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करण्यात आला. इतकेच नाही तर या कृत्यास विरोध करणाऱ्या मुलीच्या…

दत्ता गाडे आक्रमक, गळा दाबण्याची धमकी, तरुणीला ‘कोलकाता केस’ आठवली; म्हणाली, दादा मला जीवे मारु नका

गेल्या वर्षात कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना तरुणीला माहिती होती. गाडेने तरुणीला जबरदस्ती केल्यानंतर तिच्यावर मानसिक दबाव निर्माण झाला.स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रतिकार केल्यानंतर…

भडगाव शहरात श्री.सदस्यांनी राबविले स्वच्छता अभियान.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड यांच्या जन्मशताब्दि निमित्त भडगाव शहरात ठिकठिकाणी १४ भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दि.०२ रोजी सकाळी ९ वाजेपासुन भडगाव बसस्थानकापासुन स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली.यावेळी…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला जिल्हा नियोजन विकास कामांचा आढावा.

जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच आवर्तन सोडले जाणार आहे. सध्या 67% पाणीसाठा उपलब्ध असल्याने जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा तालुक्यातील 25 गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.पाणीपुरवठा…

गावातील मुलीसोबत प्रेमसंबंध, आई-बापाला घेऊन मागणी घातली, महिन्यानंतर तिच्यावरच जीवघेणा हल्ला, काय घडलं?

 विरार येथे प्रियकाराने प्रेमसंबंधांमधील संशयातून प्रेयसीवर मेडिकल दुकानात कैचीनं प्राणघातक हल्ला केला. भाविका गंभीर जखमी झाली असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आरोपी अक्षय पाटीलला अटक करण्यात आली आहे. अक्षयने हल्ल्यानंतर…

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ भडगाव तालुक्यात ४० दिवसांचा “बलिदान मास” पाळण्यास सुरुवात.

यंदा भडगाव तालुक्यात बलीदान मास पाडळण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी शंभूमहाराजांची पुण्यतिथी फाल्गुन अमावस्या २९ मार्च २०२५ रोजी साजरी करण्यात येणार असून संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल धारकरी दरवर्षी बलिदान मास पाळतात.…

जागृत स्वयंभू महादेव मंदिरात २५ जोडप्यांच्या हस्ते महाआरती.

पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी; २१ किलो साबुदाणा खिचडी, केळी प्रसाद वाटप मंदिरात विद्युत रोषणाई सोनी नगरातील मनोकामना पूर्ण करणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिरात पहाटे ५ वाजेपासून भाविकांनी गर्दी केली होती.…

‘बायोलॉजी’ पेपरदिवशी शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकासमोर कॉप्यांचा खच! गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु.

पथकातील सदस्यांनी सांगितले की, भेटीदरम्यान पथकाला इमारत परिसरात, दालनाबाहेर कॉपी आढळून आले. पथकाने केंद्रात प्रवेश करताच. आणि पथक आल्याची कल्पना येताच काही मिनीटातच परीक्षा दालनाबाहेर कॉप्यांचा वर्षाव केला. यामध्ये परीक्षा…

स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा मुख्याध्यापक यांचे आज दिनांक २७/०२ /२०२४ रोजी दुपारी ३ वाजता आकस्मित दुःखद निधन झाले.

जळगाव येथील रहिवासी स्व.प्रतीक्षा समाधान पाटील वय वर्ष २८ मुख्याध्यापक,स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा ता.जि.जळगाव यांचे आज दिनांक २७/०२ /२०२४ रोजी दुपारी ३ वाजता आकस्मित दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर उद्या…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.