जळगाव येथील रहिवासी स्व.प्रतीक्षा समाधान पाटील वय वर्ष २८ मुख्याध्यापक,स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा ता.जि.जळगाव यांचे आज दिनांक २७/०२ /२०२४ रोजी दुपारी ३ वाजता आकस्मित दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी सकाळी ९ वाजता बोरखेडा पिराचे,तालुका चाळीसगाव,जिल्हा जळगाव येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पती, वडील ,आई,१ भाऊ व १ बहिण असा परिवार आहे.त्या ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील सर यांची मुलगी होत्या व समाधान पाटील उपवनसंरक्षक यावल वनविभाग यांच्या पत्नी होत्या.









