जागृत स्वयंभू महादेव मंदिरात २५ जोडप्यांच्या हस्ते महाआरती.

पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी; २१ किलो साबुदाणा खिचडी, केळी प्रसाद वाटप मंदिरात विद्युत रोषणाई सोनी नगरातील मनोकामना पूर्ण करणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिरात पहाटे ५ वाजेपासून भाविकांनी गर्दी केली होती. प्रवीण आढाव – नीलिमा आढाव, प्रतीक लाडवंजारी – विधी लाडवंजारी व निखिल शिरसाठ – पूजा शिरसाठ अमोल पढार – सपना पढार यांच्या हस्ते दुग्धअभिषेक, पूजा व आरती करण्यात आली. मंदिराची विद्युत रोषणाई इलेक्ट्रीशियन विनोद निकम व संतोष बागडे यांच्याकडून करण्यात आली होती.महाशिवरात्री निमित्त पिंप्राळा परिसरातील सुप्रसिद्ध जागृत स्वयंभू महादेव मंदिरात २१ किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद, केळी, राजगिरा लाडू, खोबरा खिस,वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र निकम, आशिष सपकाळे, विनोद निकम, गणेश माळी,अमोल पढार भाऊराव सुरडकर उपस्थित होते.मंदिरात सकाळी ९ वाजता महादेव शिवलिंगाचे दुग्धअभिषेक, जलाभिषेक,व महाआरती करण्यात आली

. आरतीचे मानकरी म्हणून प्रवीण आढाव – नीलिमा आढाव प्रतीक लाडवंजारी – विधी लाडवंजारी निखिल शिरसाठ – पूजा शिरसाठअमोल पढार- सपना पढार नरेश बागडे – राधिका बागडे दिलीप पंडित – निक्किदेवी पंडित पिंटू पंडित -.शोभादेवी पंडित गोविंदा कदम – भाग्यश्री कदम रमाकांत महाजन – अर्चना महाजन गजानन पाटील – अनिता पाटील सुरेश पाटील – मनीषा पाटील हेमंत सुर्यवंशी – पूनम सुर्यवंशी धीरज सरकार – श्रावणी सरकार नारायण येवले – माधुरी येवले गणेश माळी – अरुणा माळी पंकज राजपूत – कल्याणी राजपूत गणेश जाधव – दिपिका जाधवसमाधान ठाकरे – पूजा ठाकरे अतुल पारखे – दुर्गा पारखे प्रशांत पारखे – पूनम पारखे लोकेश शर्मा – रोशनी शर्मा – शुभम दांडेकर – नेहा दांडेकर अजय बागडे – आशा बागडे हेमंत बोरनारे – भाग्यश्री बोरनारे संतोष टेकावडे – सुनीता टेकावडे या २५ जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. पिंप्राळा परिसरातील सुप्रसिद्ध आणि मनोकामना पूर्ती जागृत स्वयंभू महादेव मंदिर असून सोनी नगर, श्री राम नगर, गणपती नगर, ओमकार पार्क, बाबुराव नगर, पांडुरंग साई नगर, सुख अमृत नगर, प्रल्हाद नगर, पिंप्राळा परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेश बागडे, मधुकर ठाकरे, देविदास पाटील, विनोद निकम,नारायण येवले, सरदार राजपूत, यशवंत पाटील, अजय बागडे, संजय भोई, उमेश येवले, ओमकार जोशी, वेदांत बागडे , पवन पारखे, माधुरी येवले, कल्याणी राजपूत, सुनीता राजपूत, अनिता महाले, प्रियांका निकुभ, सोनाली जाधव, सुनीता चौधरी, आशा बागडे, राधिका बागडे, आदी महिलानी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.