हिमानी नरवाल हत्येप्रकरणी महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती, सीसीटिव्हीमधून असे काही समजले की…

 काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवालच्या हत्येमुळे सारेच हादरले आहेत. यातच दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातच आता पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे.काँग्रेस कार्यकर्त्या…

संभाजीनगरकर तब्बल ५४ तास पाण्याविना, जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद.

 ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जायकवाडी पंपहाउसजवळ फुटल्याने शहरात ५४ तास पाणीपुरवठा बंद होता. प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर सोमवारी दुपारी दोन वाजता पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची अद्याप दुरुस्ती पूर्ण…

सत्तेसाठी घोडेबाजार! अविश्वास ठरावावरुन देवीदास पिंगळेंचा महाजनांवर गंभीर आरोप; प्रत्येकी ५० लाख दिल्याचा दावा.

बाजार समितीतील १८ पैकी १५ संचालकांनी पिंगळेवर अविश्वास दाखल केल्यानंतर त्यांनी थेट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावरच आरोपांची राळ उठविल्याने नाशिकमध्ये पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वादाचा नवा अंक सुरू झाला…

वाढत्या तापमानातील दिलासा! राज्यातील ३२ प्रमुख धरणांत सरासरीहून अधिक पाणी, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

केंद्रीय जल आयोगाने उन्हाळापूर्व धरणसाठ्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील प्रमुख ३२ धरणांचा समावेश आहे.मार्च महिना नुकताच सुरू झाला असतानाच राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढू लागला आहे. या…

सराईत भामट्यांचा वावर वाढला, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने,मंदिरात, एक ना अनेक कारणे सांगून मुंबईच्या गल्लीबोळात लुटीच्या घटना.

महानगर मुंबईमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागरिकांच्या अडचणीचा, त्यांच्या एखाद्या श्रद्धा असलेल्या ठिकाणाच्या नावाचा उल्लेख करुन नागरिकांच्या दागिने आणि एकूणच ऐवजावर डल्ला मारला जातो. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला…

चार वर्षांच्या चिमुरडीवर १५ वर्षांच्या मुलाचा अत्याचार, तीन दिवसांत तीन घटनांमुळे यवतमाळमध्ये संताप.

गेल्या काही दिवसांत यवतमाळमध्ये अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे, अत्याचाऱ्यांवर कडक वचक निर्माण करण्याची मागणी जोर धरत आहे. तीन दिवसांत तीन घटनांमुळे संताप वाढू लागला आहे.घरासमोर खेळत असलेल्या…

दुचाकीस्वाराला वाचविताना बस उलटली : प्रवासी गंभीर जखमी !

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता लातूरमधून एक भयानक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये ST बस उलटून 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे…

मध्यरात्री राजकारण तापले : मुख्यमंत्री फडणवीसांचे मंत्री मुंडेंना राजीनाम्याचे आदेश ?

गेल्या काही महिन्यापासून महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत आले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व…

गच्चीवरुन पाय घसरुन पडल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू.

बांधकाम झालेल्या इमारतीच्या गच्चीवर मित्रांसोबत दारुची पार्टी झाली. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्याचा गच्चीवरुन पाय घसरुन तोल जावून खाली कोसळला. यामध्ये मनोहर ढेमा बारेला (वय ३०) या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची…

जळगाव जिल्ह्याला ‘ बालस्नेही पुरस्कार -, 2024 ‘ ने मुबंईत केले सन्मानित.

जळगाव जिल्ह्याला ‘ बालस्नेही पुरस्कार -, 2024 ‘ ने मुबंईत केले सन्मानित. जळगाव जिल्ह्याने बालहक्क संरक्षण आणि कुपोषण मुक्तीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘बालस्नेही पुरस्कार-2024’ ने सन्मानित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.