जळगाव जिल्ह्याला ‘ बालस्नेही पुरस्कार -, 2024 ‘ ने मुबंईत केले सन्मानित.

जळगाव जिल्ह्याला ‘ बालस्नेही पुरस्कार -, 2024 ‘ ने मुबंईत केले सन्मानित. जळगाव जिल्ह्याने बालहक्क संरक्षण आणि कुपोषण मुक्तीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘बालस्नेही पुरस्कार-2024’ ने सन्मानित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या कार्याची दखल घेतली आहे.

हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्या हस्ते आणि आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सुशिबेन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हा पुरस्कार स्विकारण्यासाठी श्री. आर. आर. तडवी – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,

हेमंत भदाणे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास, श्रीमती वर्षा वाघमारे – जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या तिघांना प्राधिकृत केले होते. या यशामध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अथक मेहनतीला मान्यता मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे अभिनंदन केले असून हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.