दिशा सालियान प्रकरणात नितेश राणेंचा दावा, आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले, रेकॉर्ड करुन…
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणात लैंगिक शोषण किंवा शारीरिक हल्ल्याचा कोणताही पुरावा नाही. हे प्रकरण आत्महत्या असल्याचे दिसते.…
अरविंद केजरीवालांची गुजरातमधून मोठी घोषणा; इंडिया आघाडीला दिल्लीपासून बिहारपर्यंत तगडा झटका.
पक्ष सदस्यत्वासाठी, केजरीवाल यांनी 9512040404 हा क्रमांक जारी केला आणि सांगितले की त्यावर मिस्ड कॉल देऊन आम आदमी पार्टीमध्ये सामील व्हा.आम आदमी पार्टी (आप) बिहारमध्ये एकट्याने निवडणूक लढवेल. पक्षाचे संयोजक…
अभिनेता असावा तर असा! सोनू सूदचा लातूरच्या शेतकऱ्याशी संपर्क, झटक्यात बैलजोडी पाठवण्याचं आश्वासन.
अभिनेता असावा तर असा! अभिनेता सोनू सूद याने लातूरच्या शेतकऱ्याशी संपर्क केला असून बैलजोडी पाठवण्याचा शब्द दिलाय. लातूर जिल्ह्यातील हाडोळतीचे शेतकरी अंबादास पवार आणि त्यांची पत्नी मुक्ताबाई पवार हे खर्च…
राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल, गाेसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडले, वाचा धरणसाठ्याची अपडेट.
नाशिकमध्ये रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. राज्यात बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे .काही धरणांमधून विसर्ग सुरू झालाय. राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे .…
कोल्हापुरात धक्कादायक घटना; मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, शिक्षणक्षेत्रात खळबळ.
मारुती व्हरकट असं या मुख्याध्यापकाचं नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याने शहरात आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत शिक्षक आणि शिक्षण (Education) क्षेत्रातील हत्या व आत्महत्येच्या अनेक घटना समोर…
कन्नड तहसील कार्यालयासमोर मोठी घटना, नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, थरारक व्हिडीओ समोर.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात एक मोठी दुर्घटना टळली. कन्नड नगरपालिकेची जुनी इमारत तहसील कार्यालयासमोर पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीचा भाग कोसळताच परिसरात एकच…
थेट मुलाखती, कोणतीही परीक्षा नाही! ‘एनसीबी’ची भरती सुरू; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), मुंबई येथे लवकरच भरती होणार आहे. वरिष्ठ सरकारी वकील आणि सरकारी वकील पदांसाठी ही भरती आहे. इच्छुक उमेदवार 2 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज…
कष्टाने संसार उभारला, पण आयुष्याच्या संध्याकाळी छत्रीने केला घात; कोल्हापुरात दुर्दैवी घटनेत महिलेनं गमावला जीव.
कोल्हापुरात दुर्दैवी घटना घडली आहे. पावसात दुचाकीवरून जाताना छत्री उलटल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. मीना दिलीपराव मगदूम असे त्यांचे नाव आहे. त्या महानगरपालिकेत कार्यरत होत्या. सोमवारी त्या मुलासोबत जात असताना…
पुन्हा एकदा भीषण विमान अपघात, हजारो फूट उंचीवर पंख तुटला; धावपट्टीवरून निघालेलं प्लेन जंगलात कोसळलं.
अहमदाबाद – लंडन विमान अपघातानंतर पुन्हा एकदा दोन विमान अपघात समोर आले आहेत. एका दुर्घटनेत विमानाचा पंख तुटला, तर दुसऱ्या अपघातात स्काईडायव्हिंग करताना एक विमान कोसळलं. जखमींवर उपचार सुरू आहेत.गेल्या…
चार महिन्यांपूर्वीच दर्शनच्या आईचे दुसरे लग्न; सावत्र बापाने काढला मुलाचा काटा…अकोल्यातील खळबळजनक घटना.
अकोल्यातील अकोटमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची त्याच्या सावत्र बापाने हत्या केली. दर्शन पळसकार असे मुलाचे नाव आहे. आरोपी आकाश कान्हेकर आणि त्याचा मित्र गौरव गायगोले यांना अटक करण्यात आली आहे.…


















