मजुरीचे पैसे मागताच ठेकेदाराची मारहाण, जखमी मजुराचा मृत्यू, खळबळजनक प्रकार.
उदगीरमधील मजूर तानाजी बाबुराव सोनकांबळे यांना ठेकेदारांकडून मजुरीच्याऐवजी जेवण आणि दारू दिली जात होती. विरोध करून मजुरी मागितल्यावर ठेकेदार आणि त्याच्या साथीदारांनी सोनकांबळे यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू…
कल्याणमध्ये भीषण अपघात, रेडी मिक्सरचा ब्रेक झाला निकामी, ९ वाहनांचा चक्काचूर अन्..
कल्याणमध्ये भीषण अपघात झाला ज्यात रेडी मिक्सरचा ब्रेक निकामी झाल्याने ९ वाहनांचा चक्काचूर झाला. त्याने अनेक जखमी झाले आहेत. अपघाताबद्दल पोलिस तपास सुरू आहे.कल्याण पूर्वेकडे पूना लिंक रोडला भीषण अपघात…
आदिवासी पावरा बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे भोंगऱ्या , आज अंधारमळी येथे भोंगऱ्या चा कार्यक्रम आयोजित केले होते.
आदिवासी पावरा बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे भोंगऱ्या , आज अंधारमळी येथे भोंगऱ्या चा कार्यक्रम आयोजित केले होते.आदिवासी बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे भोंगऱ्या हा होय,…
सुरेश धस यांच्या मतदारसंघात मोर्चा, सतीश भोसलेला अटक करण्याची मागणी, शिरूरकासारमध्ये बंदची हाक.
बीडच्या शिरूरकासार येथे सतीश भोसले नावाच्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल असूनही तो फरार आहे. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी शिरूर शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप आमदार सुरेश धसवरही या प्रकरणात गंभीर…
बीड हादरलं! महिला दिनाला गालबोट, पोलिसाकडून महिलेला बोलावून घेत अत्याचार.
पाटोदा येथे महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी बोलावलेली महिला पोलीस कर्मचाऱ्याने बलात्कार केला. या घटनेनंतर पाटोदा शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेनं तक्रार दिल्यानंतर पोलीस उपअधिक्षकांनी तपासाचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी गुन्हा…
महिलेवर आधी लाकडाने वार, नंतर गळ्यात स्क्रू-ड्रायव्हर भोसकला; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भयंकर घडलं.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका महिलेसोबत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महिलेला निर्दयी वागणूक दिल्याची घटना म्हसळा तालुक्यातून समोर आली आहे.जगभर ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होतो.…
पिंप्रीसेकम येथे जागतिक महिला दिनानिमित्त लढवय्या महिलांचा सन्मान:संघर्षशील महिलांना सन्मानपत्र व गुलाबफुल देऊन गौरव – चंद्रकांत चौधरी यांचे मत.
जागतिक महिला दिनानिमित्त पिंप्रीसेकम येथे संघर्षशील महिलांचा सन्मान करण्यात आला. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे महिलांशी संवाद साधला. ज्योती रमाकांत चौधरी यांनी महिला सन्मानार्थ सामूहिक शपथ घेतली.…
सातपुडा परिसरात डिंकाची तस्करी.
रावेर, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मोरवाल नियक्षेत्रात गस्त करत असताना सीएन ११ मध्ये एक अज्ञात इसम दुचाकीवर गोण्या घेऊन जाताना दिसून आला. सदर गाडीचा पाठलाग केला असता आरोपी…
‘त्याने सिग्नलवर नाही, तर माझ्या तोंडावर लघुशंका केली’, संतापलेल्या पित्याची उद्विग्न प्रतिक्रिया.
पोलिसांनी गौरव अहुजाच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी गौरव अहुजाचे वडील मनोज अहुजा यांनी मुलाच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच मुलाने केलेल्या या किळसवाण्या कृत्यावर संतापही व्यक्त केला. “तो माझा…
जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य सेविकांचा सन्मान.
धानोरा येथे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सोनाली पाटील मॅडम, आरोग्य सेविका भारती मॅडम आणि आरोग्य मदतनीस ज्योती मॅडम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात…


















