बायकोची दारु पार्टीला जाण्यास मनाई, मित्रांचा संताप अन् घराबाहेर… होळीला पुण्यात भयंकर घडलं.

धुळवडीच्या दिवशी मोठ्या उत्साहात असताना आरोपींनी शिबुकुमारला दारू पिण्यासाठी बोलावले. मात्र, त्याने नकार दिला व सांगितले की, त्याची पत्नी त्याला दारू पिण्याची परवानगी देत नाही. एकमेकांचे जवळचे परिचीत असल्याने आरोपींनी…

नात्याला काळिमा : चाकूच्या धाकावर सासऱ्याने केला पाच महिने सुनेवर अत्याचार .

राज्यासह जिल्ह्यातील देखील गुन्हेगारी घटना मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता यावल तालुक्यातील एका गावातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. जीवेठार मारण्यासह चाकूचा धाक दाखवून पाच महिन्यांपासून सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची…

जळगावात १८ रोजी बुलडाणा अर्बनच्या कोल्ड स्टोअरेजचा भव्य शुभारंभ सोहळा.

बुलडाणा अर्बन को ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणाच्या स्वमालकीच्या कोल्ड स्टोरेजचा भव्य शुभारंभ सोहळा व ग्राहक मेळावा मंगळवार दि. १८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.…

‘तुला जिवंत सोडणार नाही’ धमकी देत तरुणावर चाकूने वार .

जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद होऊन तुला जिवंत सोडणार नसल्याची धमकी देत सागर ज्ञानेश्वर खैरनार (वय २६, रा. समतानगर) यांच्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १२ मार्च…

महामार्गावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, कंटेनर थेट पुलावरुन कोसळला अन्…

 महामार्गांना आता अपघातांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. अपघाताला अनेक लोक बळी ठरत आहेत. यातच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघालेला मालवाहू कंटेनर उलटल्याने भीषण अपघात घडला आहे.महामार्गांना आता…

वाटेतच ब्रेक फेल झाल्याने ST ५० फूट खोल दरीत कोसळली, झाडाझुडपांत अडकली अन्…; अनेकजण जखमी.

भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात एसटी बसचा मोठा अपघात झाल्याची बातमी आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात बस सुमारे ५० ते ६० फूट खोल दरीत…

कत्तलीसाठी जाणाऱ्या ४ गोवंशांना सुटका, रावेर पोलिसांनी कारवाई.

कत्तलीसाठी जाणाऱ्या ४ गोवंशांना सुटका, रावेर पोलिसांनी कारवाई रावेर १४/०३/२०२५ रोजी मा. पोलीस निरीक्षक सो. डॉ. विशाल जयस्वाल सो यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, मध्य प्रदेश सेमीलगत असलेल्या…

इफ्तारसाठी घराकडे निघाले, पण भरधाव वेगाने घात केला; स्कॉर्पिओ ट्रकला धडकली अन् रमजानमध्ये कुटुंबावर आभाळ कोसळलं.

 नांदेड-नागपूर महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ शनिवारी सायंकाळी थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. भरधाव वेगातील स्कार्पिओ गाडीने एका पादचाऱ्याला उडवले आहे. त्यानंतर अनियंत्रित झालेली स्कार्पिओ गाडी पलटी होऊन आणि दुभाजक ओलांडून विरुद्ध…

नाशिक विभागात वर्षभरात ३१६ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक घटना, काय सांगते आकडेवारी.

नाशिक विभागात जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या तेरा महिन्यांच्या कालावधीत ३१६ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या.नाशिक विभागात जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या तेरा महिन्यांच्या कालावधीत ३१६ शेतकरी आत्महत्येच्या घटना…

बारा मोयना वा ओली बाय उजवड राखाली देजी ना! अशा गीताने सुख-शांतीसाठी होळीला साकडे.

बारा मोयना वा ओली बाय उजवड राखाली देजी ना! अशा गीताने सुख-शांतीसाठी होळीला साकडे. जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी बोरमळी (ता. चोपडा) येथे होळीपूर्व भोंगऱ्या बाजार भरवण्यात आला. भोंग-यानिमित्त पोलिस पाटील…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.