पोटच्या पोराला विहिरीत ढकललं, नंतर हरवला असल्याचा बनाव; ४ वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचं गूढ उकललं.
आईनेच आपल्या लेकाला मारुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून चिमुकल्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.आईसारखं प्रेम जगात कोणीही करू शकत नाही असं म्हटलं जातं.…
खुलताबादमध्ये तणावपूर्ण शांतता, एसआरपीएफसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात.
औरंगजेबच्या कबर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे, ज्यामध्ये एसआरपीएफचे शस्त्रधारी जवान आणि दंगल नियंत्रण पथकाचा समावेश आहे. शहरात तणावपूर्ण परिस्थिती असून, पर्यटकांची नोंद केली जात आहे. पोलिस प्रशासनाने घटनांवर…
अखंड हरीनाम वारकरी किर्तन सप्ताहाचे आयोजन.
अखंड हरीनाम वारकरी किर्तन सप्ताहाचे आयोजन. भडगाव तालुका प्रतिनीधी : यशकुमार पाटील भडगाव : शहरात जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव च्यापर्वकाळात अखंड हरीनाम वारकरी किर्तन सप्ताह चे आयोजन करण्यात…
फडणवीसांच्या पीएविरुद्ध बंडखोरी, बावनकुळेंसोबत चार्टर्ड प्लेनने दिल्लीवारी, अमित शाहांचा शब्द, अखेर फळ मिळालं.
भाजपने विधानपरिषदेसाठी संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांना उमेदवारी जाहीर केली. या यादीतील केचे यांच्या नावाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले.विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्याने आर्वीचे माजी आमदार दादाराव…
झाडाझुडपात पडलेल्या पिशवीत महिलेचं डोकं, धड वेगळं; विरारमधील घटनेचं गूढ उकललं.
विरारमध्ये एका पिशवीत महिलेचं डोकं आढळलं होतं. पोलिसांनी तात्काळ याचा तपास केल्यानंतर घटनेचं गूढ उकललं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.विरार येथील शिरवली नजीक एका महिलेचे मुंडके आढळून आले…
बीडमध्ये तरूणाला वायर आणि दोरीने बेदम मारहाण, विकास बनसोडे हत्या प्रकरणात १० जणांविरोधात गुन्हा दाखल.
बीडमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येनंतर दुसरी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रकमालक व इतर नऊ जणांनी चालक विकास बनसोडेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली असून इतरांचा शोध…
वसईत मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग; 25 झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे उघड्यावर .
वसई पश्चिमेतील दत्तानी मॉल आयटी पार्कच्यामागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे 25 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.वसई पश्चिमेतील दत्तानी मॉल आयटी पार्कच्यामागे असलेल्या…
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल.
नागभीड तलाव पात्रात बुडून मृत्यूमुखी पडलेले पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवाशी आहेत.जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. उन्हाळ्याचा पारा चढत असल्याने घोडाझरी…
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल.
नागभीड तलाव पात्रात बुडून मृत्यूमुखी पडलेले पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवाशी आहेत.जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. उन्हाळ्याचा पारा चढत असल्याने घोडाझरी…
एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं!
भंडाऱ्याच्या वाहनी गावातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात एका भरधाव एसटी बसनं महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे.भंडाऱ्याच्या वाहनी गावातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात…

















