कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरुन गदारोळ; भाजपचे १८ आमदार ६ महिन्यांसाठी निलंबित.
विधानसभा अध्यक्षांचा अवमान केल्याचा ठपका ठेवून भाजपच्या १८ आमदारांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. या गोंधळी आमदारांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढण्यात आले.राज्य सरकारी कंत्राटांमध्ये चार टक्के कंत्राट मुस्लिमांसाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयावरून…
बीडच्या खोक्यानंतर सोलापुरात नाईन्ट्या, पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकून केली मारहाण.
सोलापूरमध्ये नाईन्ट्या ऊर्फ ओंकार नलावडे याचा धक्कादायक कारनामा पुढे आलाय. त्याने पोलिसांवर हात उचलत मारहाण केली आणि पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. हेच नाही तर तो पोलिस हवालदाराच्या अंगावर थुंकला देखील.…
वकिलांचा ‘स्पेशल २६’! मुंबईतील व्यापाऱ्याची साडेअकरा लाखांची फसवणूक, ४ तोतया अधिकाऱ्यांना अटक.
‘स्पेशल २६’ चित्रपटातील दृश्याप्रमाणे लूट करणाऱ्या चार तोतया अधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. धक्कादायक म्हणजे या चार तोतया अधिकाऱ्यांमध्ये दोन वकील आहेत.भायखळा येथील सोनेव्यापाऱ्याच्या दुकानात चार अधिकाऱ्यांनी छापा टाकला. इंटेलिजन्स…
एसीबीची कारवाई : दीड हजारांची लाच घेताना अधिकारी अटकेत !
जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात लाच घेण्याची पद्धत आज देखील सुरु असतांना नुकतेच कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात दीड हजार रूपयांची लाच स्विकारतांना धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला जळगाव लाच…
जागतिक वन दिवसनिमित्त अंधारमळी येथे वन दिवस साजरा करण्यात आला.
जागतिक वन दिवसनिमित्त अंधारमळी येथे वन दिवस साजरा करण्यात आला. आज रोजी २१ मार्च जागतिक वन दिवसनिमित्त म. उपवनसंरक्षक यावल जमीर शेख साहेब, सहा. वनसंरक्षक समाधान पाटील साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी…
जळगावमध्ये तरुणांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी! पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्हयात 261 संधी उपलब्ध.
जळगावमध्ये तरुणांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी! पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्हयात 261 संधी उपलब्ध. जळगाव-: महाराष्ट्र – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून…
जिल्हा वार्षिक नियोजनच्या 756 कोटी रूपयाच्या निधीतून 91.60 टक्के निधी वितरित ; राज्यात आघाडी सर्व शासकीय यंत्रणांनी 31 मार्चपूर्वी आपले कामं पूर्ण करावेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश.
जिल्हा वार्षिक नियोजनच्या 756 कोटी रूपयाच्या निधीतून 91.60 टक्के निधी वितरित ; राज्यात आघाडी सर्व शासकीय यंत्रणांनी 31 मार्चपूर्वी आपले कामं पूर्ण करावेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश. जळगाव जिल्हा…
सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गतीमान अभियानाला सुरुवात.
सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गतीमान अभियानाला सुरुवात. जिल्ह्यात 90,188 घरकुलांचे उद्दिष्ट; 86,000 घरकुलांना मंजुरी , 71,000 लाभार्थ्यांना मिळणार स्वप्नपूर्तीचा आनंद जळगाव जिल्ह्यासाठी 90,188 घरकुलांचे उद्दिष्ट…
उन्हाळ्यात एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील.
उन्हाळ्यात एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील. वीज जोडणी अपूर्ण असलेल्या योजनांची जोडणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशजळगाव, – उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही…
२१ मार्च शुक्रवार रोजी आंतरराष्ट्रीय वन दिना निमित्ताने “मानव वन्यजीव संघर्ष व तरुणांची भूमिका” या विषयावर कला,वाणिज्य व सायन्स महाविद्यालयात यावल येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
२१ मार्च शुक्रवार रोजी आंतरराष्ट्रीय वन दिना निमित्ताने “मानव वन्यजीव संघर्ष व तरुणांची भूमिका” या विषयावर कला,वाणिज्य व सायन्स महाविद्यालयात यावल येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले. येथील कला,वाणिज्य व सायन्स…


















