जागतिक वन दिवसनिमित्त अंधारमळी येथे वन दिवस साजरा करण्यात आला. आज रोजी २१ मार्च जागतिक वन दिवसनिमित्त म. उपवनसंरक्षक यावल जमीर शेख साहेब, सहा. वनसंरक्षक समाधान पाटील साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व स्वप्नील फाटागरे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र यावल पूर्व मधील परिमंडळ मोहमाडंली राऊन स्टाफ ,
प्रकाश बारेला, अमर बारेला, राजू तडवी, सविता पावरा, तसचे अंधारमळी येथील पोलीस पाटिल रमजान तडवी,उपस्थित मोजे अंधारमळी,
पिपंरी पाळा याठिकाणी वनदिवस साजरा करून वण वणवाबाबत जण जागृती व वण वणवा बाबत सूचना दिल्या, व जंगल तोडीमुळे होणारे परिणाम व वन्यजीव बिबट याचा बाबत घ्यावयाची काळजी या गोष्टी समजावून सांगितले.









