मजुरी करुन मायबापाने शिकवलं, लेकाकडून कष्टाची जाण, मेहनतीने १९ व्या वर्षी नेव्हीत भरती.

 ओम हा आईच्या गर्भात असताना ओमचे वडील भानुदास हे बैलगाडी चालवत शेताकडे जात होते. यावेळी बैलगाडी उलटल्याने अपघात झाला. अपघातात भानुदास यांच्या पायात गॅप पडल्याने भानुदास यांना लांब चालणे, जड…

अंजनेरी पर्वतावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; ८ ते १० जण जखमी.

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील  अंजनेरी पर्वतावर दरवर्षी हनुमान जयंतीच्या  निमित्ताने मोठया संख्येने भाविक येत असतात. यावर्षी देखील हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. मात्र, हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या…

पोलिसांसमोरच यात्रा कमिटीच्या विशेष सभेत राडा, शिवीगाळ करत ग्रामस्थ धावले एकमेकांच्या अंगावर.

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे भैरवनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत ग्रामस्थांमध्ये राडा झाला. देणगीतील रकमेच्या खर्चावरून वाद निर्माण होऊन बाचाबाची झाली, थेट ग्रामस्थ हे एकमेकांच्या अंगावर देखील धावले. पोलिसांसमोरच ग्रामस्थ…

‘ते फक्त कोकणात मासे-मटण खाण्यासाठीच…’ नारायण राणेंचा ठाकरेंना उपरोधिक टोला; विकासनिधीवरुनही घेरले.

महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हा संघर्ष जुना आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळातील कोकण दौऱ्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरेंवर…

मालक बाहेरगावी असताना कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार, पुण्यात चिड आणणारी घटना.

 पुण्यात अत्यंत चिड आणणारी घटना घडली आहे. येथे एका पाळीव कुत्रीवर मालक घरी नसताना शेजाऱ्याने या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.पुण्यात दर दुसऱ्या दिवशी एक भयंकर घटना समोर…

गाडीवरून यायचा नको त्या ठिकाणी स्पर्श करून जायचा, आता पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, छ. संभाजीनगरमधील घटना.

छत्रपती संभाजीनगरच्या बन्सीलाल नगरात २० दिवसांपासून तरुणींची छेड काढणाऱ्या गजानन गडदे याला पोलिसांनी अटक केली आहे. तो दुचाकीवरून येऊन तरुणींना गैर ठिकाणी स्पर्श करत होता, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

पतीचा अंत झाला, पत्नीला मात्र वेगळाच संशय; पोलीस तडक अंत्यविधीस्थळी पोहोचले अन् चितेवर पाणी ओतून पुढे जे केले…

उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका गृहस्थाच्या मृत्यूनंतर पोलीस थेट त्यांच्या अंत्यविधी पोहोचले आणि जळतं सरण विझवून मृतदेह ताब्यात घेतला.उत्तरप्रदेशच्या  कानपूरमधून एक हैराण करणारं प्रकरण…

बुलढाण्यातील त्या मुलाचा मृत्यू उष्माघाताने नाही, तर… वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती समोर.

राज्यातील बहुतांश भागात तापमान चांगलंच वाढलं आहे. विदर्भात तर पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेलं आहे. तर चंद्रपुरातही पारा वाढताच आहे. या कडक उन्हाचा ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.…

रात्री दोघे हॉटेलमध्ये गेले, सकाळी एकाची बॉडी सापडली; लिव्ह-इन पार्टनरसमोरच तरुणाने जीव दिला.

एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरसमोरच आपला जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात वाद झाला आणि त्याने आपलं आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे.हॉटेलमध्ये लिव्ह-इन पार्टनरसोबत गेलेल्या एका…

व्यक्तीला निर्दयीपणे संपवले, धडापासून शीर वेगळे अन् प्रायव्हेट पार्टही…, ‘त्या’ प्रकरणाचे गूढ वाढले.

बिहार मधून भयंकर हत्येचे प्रकरण समोर आले आहे. येथील अमरपूर पोलीस स्टेशन परिसरातील रामपूर वळणाजवळ शुक्रवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात एका तरुणाचा शिर नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.