अमोल कीर्तिकर यांची रामदास कदम यांच्यासह सूर्यकांत दळवींवर टीका, म्हणाले, भाई, साहेब, दादा बनवलं ते सर्व…
रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्के बसत असताना, अमोल कीर्तिकर यांनी दापोलीत कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. मंडणगड येथे बोलताना, त्यांनी रामदास कदम, योगेश कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यावर जोरदार…
संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला, डाव्या पायाचा चावा, धारकऱ्याच्या घरुन रात्री परतताना घटना.
रात्री अकरा वाजताच्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून आपल्या घरी परत जात असताना कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाचा चावा घेतल्याची माहिती आहे.शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने…
बीडच्या ‘आवादा’मधील चोरीचा अखेर छडा, चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
बीडमधील ‘आवादा’ कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातून तांबे चोरणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकांना बांधून ही चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी 11,58,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे…
जि प शाळा मोहमांडली नवी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
जि प शाळा मोहमांडली नवी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक…
ठाकरेंच्या शिवसेनेतेली वाद विकोपाला, चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे, दोन मोठ्या नेत्यांमध्ये संघर्ष.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. खैरे यांनी आपण दानवे यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार…
दोघे भाऊ एकत्र गेले, एक परत आलाच नाही, दुसरा गंभीर; नाशिकच्या हॉटेलमध्ये भयंकर घडलं.
नाशिकमध्ये दोन भावांवर मद्यपींकडून हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे.राज्यभरात मारहाण, चोरीच्या, हत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली…
सत्यशोधक समाज संघाच्या वतीने ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !…
भारतीय संविधानाचे निर्माते, विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, सत्यशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त धरणगाव येथे ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन करण्यात आले. अभिवादन प्रसंगी जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांनी विश्वभूषण डॉ.बाबासाहेब…
विठुरायाच्या दर्शनासाठी गेला पण काळाने गाठले; चंद्रभागेत बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा.
जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील एक तरुण त्याच्या ५ मित्रांसोबत औरंगाबादहून पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गेला होता. यावेळी चंद्रभागेत बुडून त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील तरुण त्याच्या…
‘आम्हाला शाहांचे पाय चाटण्याची गरज नाही’; भाजपवर हल्लाबोल, संजय राऊतांचं चंद्रकांत दादांना प्रत्युत्तर.
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला उमेदवार मिळणार नसल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अमेरिकेतील इंटेलिजन्स अध्यक्षांच्या EVM संदर्भातील वक्तव्यावर चिंतन करा’, असा टोला राऊतांनी लगावला.…
धक्कादायक! बीड जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या दिवशीही मातेचा मृत्यू, एका आठवड्यात तीन महिलांनी जीव गमावला.
बीड जिल्हा रुग्णालयात एकाच आठवड्यात तीन मातांचा मृत्यू झाला आहे. आज बीडच्या जिल्हा रुग्णालयात एका मातेचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? असा…


















