पुण्याचे धडाकेबाज निवृत्त एसीपी, स्वारगेटला जाताना अचानक झाडावरुन बाईकवर केबल पडली अन्…
हिराबाग चौकातील सिग्नल ओलांडून ते स्वारगेटकडे जात असताना, अचानक रस्त्याच्या कडेला आलेल्या झाडाला गुंडाळलेली केबल त्यांच्या अंगावर पडलीटिळक रस्त्यावर हिराबाग चौकाजवळ झाडाला बांधलेली केबल दुचाकीत अडकून झालेल्या अपघातामध्ये निवृत्त पोलिस…
“ह्यांचा व्यासपीठावर बसलेल्या लोकांवरपण विश्वास नाही” निर्धार मेळाव्यावरुन उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात.
आर्टिफिशल इंटेलिजन्स द्वारा साहेबांच्या आवाजात काल भाषण झालं त्यात शिंदेंवर, देवेंद्रजींवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर एक कलमी टीका झाली. मला असं वाटतं की जसं काँग्रेस बरोबर जाऊन अनैसर्गिक युती झाली…
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे.
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.सरकारचं सध्या जे…
शेतकऱ्याच्या मुलानं 5 लाखांत उभारली कोट्यवधींची कंपनी, महाराष्ट्राच्या योगेशची प्रेरणादायी यशोगाथा.
महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याचा मुलानं शेतकऱ्यांसाठी कंपनी सुरू केली ज्यामुळे बळीराजाला उत्तम यंत्र सामग्री मिळाली. या कंपनीची वार्षिक उलाढाल आता कोट्यवधींच्या घरात आहे.महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याचा मुलगा योगेश गावंडे याने आपल्या मेहनतीने…
नाशिककरांना कडक उन्हाचे चटके! पारा जाणार ४२ अंशांवर; तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा इशारा.
आज, गुरुवारी ४१, तर शुक्रवारी ४२ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना पुरेशी दक्षता घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. शहरातील तापमानाचा पारा बुधवारी ४० अंशांवर गेल्याने…
शिवतेज पुन्हा तळपणार! मालवणातील शिवपुतळ्याचे काम पूर्णत्वाकडे, लवकरच होणार अनावरण.
योद्ध्याच्या रूपातील तलवारधारी शिवपुतळ्याचे येत्या १ मे अर्थात महाराष्ट्र दिनी अनावरण करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. शिवरायांचे हे विराट रूप शिवप्रेमींसाठी मनात साठवावे, असे असेल.राज्यातील राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या आणि…
भयंकर! चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला संपवलं; बीडमध्ये खळबळ.
चिकन विक्रीच्या वादातून एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमधील केजमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा शोध…
पुणे सातारा हायवेवर बर्निंग बसचा थरार, रस्त्यात वोल्वो पेटली, घाबरुन प्रवाशांच्या उड्या.
पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडीजवळ एका खासगी वोल्वो बसने अचानक पेट घेतला. चालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचे कारण अस्पष्ट असून,…
मी आई होणारे! सात वर्षांपासून मातृत्वासाठी वाट पाहिली; घरच्यांना गंडवून प्रेग्नन्सीचं नाटक.
पोलिसांनी पूजाची चौकशी केली, तेव्हा तिने सांगितले की, ती अनेक महिन्यांपासून गरोदर असल्याचे खोटे नाटक करत होती. लग्नाला सात वर्षे होऊनही मूल होत नसल्यामुळे ती तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली.सफदरजंग हॉस्पिटलमधून…
“मंकी हिल पॉईंटला गुलाबी सुटकेस पडलेय”, ट्रेनमधून प्रवाशाचा फोन, पोलिसांनी बघताच… लोणावळ्यात खळबळ.
मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर मंकी हिल पॉइंटजवळ एका प्रवाशाला रेल्वेतून गुलाबी सुटकेस दिसली. त्याने तात्काळ रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच लोणावळा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी…


















