“मंकी हिल पॉईंटला गुलाबी सुटकेस पडलेय”, ट्रेनमधून प्रवाशाचा फोन, पोलिसांनी बघताच… लोणावळ्यात खळबळ.

मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर मंकी हिल पॉइंटजवळ एका प्रवाशाला रेल्वेतून गुलाबी सुटकेस दिसली. त्याने तात्काळ रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच लोणावळा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुटकेस ताब्यात घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने प्राथमिक तपासात हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.लोणावळ्याजवळील मंकी हिल परिसरात मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील रुळाजवळ गुलाबी रंगाच्या Suitcase मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, लोणावळा पोलिस आणि रेल्वे पोलिस सखोल तपास करत आहेत. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर मंकी हिल पॉइंटजवळ एका प्रवाशाला रेल्वेतून गुलाबी Suitcase दिसली. त्याने तात्काळ रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच लोणावळा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी Suitcase ताब्यात घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने प्राथमिक तपासात हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.लोणावळा रेल्वे पोलिसांनी मृतदेह  साठी पाठवला असून,आणि आजूबाजूच्या परिसरातील पुरावे तपासले जात आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून, आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने हत्येचा संशय अधिक बळावला आहे. मात्र, अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.