वूड कटर मशिन मांडीवर पडून घात, नागेशचा तडफडून मृत्यू, मायबापानंतर लेकराकडूनही जगाचा निरोप.
झाड तोडताना वुड कटर लागून झालेल्या अपघातात पायाच्या मांडीवरील रक्तवाहिनी कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. या दुर्दैवी घटनेत नागेशचा मृत्यू झाला तुमसड माशांच्या हल्ल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात एका…
पाकव्याप्त काश्मीर सोडून द्या! भारताने पाकिस्तानला ठणकावले, लष्करप्रमुखांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर.
काश्मीर ही पाकिस्तानची धमनी आहे आणि कोणीही त्याला पाकिस्तानपासून वेगळे करू शकणार नाही,’ अशी मुक्ताफळे इस्लामाबादमध्ये अनिवासी पाकिस्तानी नागरिकांच्या कार्यक्रमात जनरल मुनीर यांनी उधळली होती.‘जम्मू आणि काश्मीरचा पाकिस्तानशी एकच संबंध…
आई मी खेळायला जाते…,घराबाहेर पडताच चिमुकलीवर शेजाऱ्याने केला अत्याचार, मोठी खळबळ.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीवर ३८ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी घराबाहेर खेळायला गेली असताना आरोपीने तिला घरात ओढून तिच्यावर अत्याचार…
“५० हजार द्या, काम करुन देतो” सरकारी कर्मचाऱ्याला वरकमाईची भुरळ, तक्रारदार हवालदिल, अखेर…
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास…
लहान मुलाशी अनैसर्गिक संबंध ठेवताना पाहिलं, तरुणाने १६ वर्षांच्या मुलाला संपवलं, भिवंडीतील घटनेचं गूढ 5 वर्षांनी उकललं.
अन्य एका लहान मुलासोबत असलेले अनैसर्गिक संबंध पीडित मुलाने पाहिले होते. तो सर्वांना सांगेल, या भीतीपोटी शेखने त्याची हत्या केल्याची माहिती आहेभिवंडीतील १६ वर्षांच्या अपहृत अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची बाब…
सर्वोच्च न्यायालय ‘सुपर पार्लमेंट’ बनू शकत नाही; असं का म्हणाले उपराष्ट्रपती जगदीप धनखड.
दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोकड प्रकरणाचा संदर्भ देत, धनखड यांनी न्यायपालिकेवर टीका केली.विधेयक मंजुरीबाबत राष्ट्रपतींसाठी कालमर्यादा निर्धारित करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी…
पाठवा ना ज्योतीला घरी, नवऱ्याची सासुरवाडीत विनवणी; विरहात वाद झाला अन् पतीचा जीव गेला.
दहा वर्षांपूर्वी ताराचंद याचे ज्योती यांच्यासोबत लग्न झाले. त्यांच्यात खटके उडायला लागले. दीड महिन्यापूर्वी ज्योती या माहेरी गेल्या.पत्नीच्या विहरामुळे तो तणावात राहायला लागला. पत्नीला परत पाठवा अशी विनवणी तो सासरच्यांना…
ट्रम्प सरकारची नवी खेळी; विदेशी विद्यार्थ्यांबाबत हार्वर्ड विद्यापीठाला नवा इशारा, गृहमंत्र्यांच्या पत्राने टेन्शन वाढलं.
अनुदान आणि करार गोठवल्यानंतर आता प्रशासनाने विद्यापीठाला विदेशी विद्यार्थ्यांच्या बेकायदा व हिंसक कृत्यांचा सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.अमेरिकेतील प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठ आणि ट्रम्प प्रशासनामधील वाद वाढतच चालल्याचे चित्र…
आसाममध्येही ‘जामतारा पॅटर्न’! क्रेडिट कार्डद्वारे बँकेला कोट्यवधींचा गंडा, पाच जणांना अटक.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आसामच्या मोरगाव जिल्ह्यातील ‘जामतारा पॅटर्न’ उघडकीस आणला आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. सायबर गुन्हेगारी ही बिहारच्या जामतारापुरती…
:”मला हिच्यासोबत रहायचंय”, भजन गायकाला बाईचा नाद, टाळकं सटकलं अन् टेरेसवर झोपलेल्या गर्भवती पत्नीला संपवलं.
पत्नीच्या हत्येनंतर, आरोपी शिवजीने कुटुंबाला आपल्या पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु तो त्याचे शब्द वारंवार फिरवत होता. पत्नीच्या मानेभोवती वळ असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने आत्महत्येचा बनाव करुन…


















