श्रीरामपुरात पोलिसास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सेवेत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सचिन रुपचंद दुकळे हे छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी एसटी बसने जात असताना दोघांनी त्यांची मोटारसायकल बसला आडवी लावून बस थांबून…

पशुवैद्यकीय अधिकार्‍यावर जीवघेणा हल्ला.

पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर जाधव (वय 45) यांच्यावर एकाने धारदार शस्त्राने चेहर्‍यावर वार करून अर्वाच्य शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.22) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पंचायत…

सात जणांच्या टोळक्याकडून महिलेला मारहाण.

शेतीच्या वादातून एका महिलेस दगडाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वाळकी (ता. अहिल्यानगर) शिवारात शेत गट नंबर 359 मध्ये मंगळवारी (22 एप्रिल) सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. यात…

शहर पोलिसांची कारवाई : जुगार खेळणाऱ्याना ११ जणांना घेतले ताब्यात !

रात्रीच्या वेळी पथदिव्याखाली सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्डूयावर शहर पोलिसांनी कारवाई केली. याठिकाणी जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून १३ हजार ८८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली…

पहलगाम हल्ल्याबाबत आतापर्यंतच्या सर्वात मोठा खुलासा, दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान…

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून मोठी कारवाई सुरू आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत हल्ला केला, ज्यात अनेक जण मारले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी एप्रिल महिन्यात…

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद; असे आहेत पर्यायी मार्ग

या पुलावरील वाहतूक उद्या, शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून बंद करण्यात येणार असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.मध्य मुंबईतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा आणि कायम वाहनांची वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या एल्फिन्स्टन पुलावरील वाहतूक बंद…

“सुरुवातीला मी कमी पडले मात्र,…” ऐश्वर्या जाधवचे तिसऱ्या प्रयत्नात यश, तिचा ‘कानमंत्र’ नक्की वाचा.

ऐश्वर्या सांगते की, ‘तुम्ही नेमकी कशी उत्तरे देणे अपेक्षित आहे, हे तुम्हाला समजायला हवे. पहिल्या दोन प्रयत्नात मी त्यात कमी पडले. परंतु यावेळी मात्र मी ते समजून घेऊन त्याप्रमाणे अभ्यास…

काश्मीरमध्ये पर्यटक अडकले, राऊतांनी सरकारकडे केली मोठी मागणी; म्हणाले, ‘विमान कंपन्यांकडून लुटमार सुरु…’

 पंतप्रधान यांच्या हस्ते १९ एप्रिलला दिल्ली-श्रीनगर-कटरा एक्सप्रेसचे उद्घाटन होणार होते, पण ते पुढे ढकलले गेले. यावर बोट ठेवत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.पहलगामधील भ्याड दहशतवादी…

पत्नीसोबतची सहल ठरली शेवटची, पनवेलच्या दिलीप देसलेंना अखेरचा निरोप, कुटुंबाचा हृदय हेलावणारा आक्रोश.

आम्ही कदाचित एक-दोन दिवस तेथे उशिरा पोहोचलो असतो किंवा तिथला मुक्काम काही काळ वाढविला असता, तर कुठली आपत्ती ओढावली असती… या कल्पनेने आमच्या काळजाचा अद्यापही ठोका चुकतो!’आम्ही दोन दिवस अगोदरच…

तीन वर्षाच्या लेकासमोर अमेरिकेतून आलेल्या वडिलांनी जीव सोडला, आयटी तंत्रज्ञाच्या सुखस्वप्नाचा अंत.

 पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत स्थायिक असलेल्या आयटी अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुट्टीसाठी पत्नी आणि मुलासोबत मायदेशी परतलेल्या बितान अधिकारी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेमुळे कोलकात्यामध्ये शोककळा पसरली आहे.पहलगाममध्ये मंगळवारी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.