वसईत पुलाखाली बाळाचा आवाज, रडण्याच्या दिशेने गेले आणि… कचऱ्यात प्लास्टिकच्या गोणीत आढळलं नवजात अर्भक.
वसईमध्ये एका हृदयद्रावक घटनेत, कळंब परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या गोणीत एका महिन्याचं नवजात बाळ आढळलं. एका नागरिकाला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. बाळावर सध्या उपचार सुरू आहेत.…
भडगाव शहरातील मुख्य रस्ते खड्ड्यांनी भरले ; नागरिक त्रस्त – प्रशासनाचे डोळे अद्यापही बंद!
भडगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असूनही शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सध्या शहरातील अनेक रस्ते खड्ड्यांनी भरून गेले…
दत्तगुरुंच्या भेटीची आस, पण नियतीच्या मनात काही वेगळंच; गाणगापुरात महिलांसोबत अनर्थ घडला.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील दोन महिला भाविकांचा गाणगापूर येथे दर्शनासाठी जात असताना भीषण अपघात झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या ऑटोला बसने धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे…
एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीत, शहांची भेट; श्रीकांत शिंदेंना खरंच ITची नोटीस? अखेर सत्य समोर.
कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा संजय शिरसाट यांनी केली, पण नंतर त्यांनी घूमजाव केले. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदेंना कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही.मुंबई:…
गुरुपौर्णिमेलाच दोन माऊलींवर काळाचा घाला, गजानन महाराज पालखी दर्शनाहून परतताना कंटेनरने चिरडलं.
कंटेनर आणि दुचाकीचा अपघात एवढा भीषण होता की अपघातात मोनाली मगर या महिलेचे डोक्यावरुन कंटेनरचा टायर गेल्याने अर्ध डोकं चेंदामेंदा झालं होतंटेंभुर्णी ते पंढरपूर महामार्गावर असलेल्या भोसे पाटीजवळ भीषण अपघात…
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चार गोमाता वाचवित गुरु एकबोटे साहेबांना आनंदी भेट देत गुरुपोर्णिमा साजरी केली.
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चार गोमाता वाचवित गुरु एकबोटे साहेबांना आनंदी भेट देत गुरुपोर्णिमा साजरी केली सविस्तर कुठेही गोमाता संकटात असो कि जख्मी अवस्थेत गोसेवक भक्त परिवार क्षणार्धांत पोहचत असंख्य गोमाता गोवंश…
धरणगाव – खर्दे येथे आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने भव्यदिव्य सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
धरणगाव – खर्दे येथे गुरूपौर्णिमा निमित्ताने सकाळी सात वाजेला गावात शाकाहारी रॅली काढण्यात आली, त्यानंतर जय गुरुदेव नाम प्रभु का, गजर करत गुरू भक्तांनी प्रार्थना व भजन गायले तसेच आध्यात्मिक…
देशमुख विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वाङ्मय मंडळाचे उद्घाटन व वकृत्व स्पर्धा : अंजली कुंभार प्रथम क्रमांकाची मानकरी.
विद्यार्थ्यांच्या अंगी सभाधैर्य, धाडस, साहस, पाठांतर, विषय प्रतिपादन, वेळेचे नियोजन, श्रद्धा आणि भक्ती हे गुण विकसित व्हावेत, यासाठी वाङ्मय मंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक…
महापालिका निवडणुकांवेळी महाविकास आघाडीत बिघाडी होणार? नाना पटोलेंची बोलकी प्रतिक्रिया.
महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक…
मोठी बातमी! संजय गायकवाड यांच्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात…


















