अहिरवाडीत पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी नेणार्या दहा गोवंशाची सुटका.
रावेर पोलिसांनी गोवंशाची कत्तल होण्यापासून सुटका करीत वाहन जप्त करीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. अहिरवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.गोपनीय माहितीवरून कारवाईमध्यप्रदेशातून एका वाहनातून गोवंश कत्तलीसाठी जात असल्याची माहिती रावेर…
तरुणाच्या डोक्यात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून घातला दगड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
केवळ दुचाकीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून राग आल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील धानवड येथे घडली. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली…
अवैध वाळू उत्खनन करणारा डंपर पकडला १५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त.
भडगाव शहरातील पेठ भागाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या टोळीवर महसूल विभागाने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईदरम्यान एक डंपर जप्त करण्यात आला असून, जेसीबी मशिन घेऊन चालक घटनास्थळावरून…
तुला, तुझ्या वडिलांना आणि भावाला मारून टाकु; सात जणांनी केला विवाहितेवर अत्याचार !
यावल येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेवर पतीकडून अनैसर्गिक कृत्य तर सासरे आणि नंदोईने अत्याचार केल्याप्रकरणी यावल पोलिसांत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरे, नंदोई यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात…
“अहो.. हिच्या पोटात बाळ वाढतंय”, १३ वर्षांच्या कॅन्सर पीडितेवर मदतनीसाकडूनच अत्याचार.
बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलगी राहते. अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीला दिवस गेले. कॅन्सर असल्यामुळे तिला केमो थेरपी घ्यायला लागत होती. केमो थेरपीला गेली असतानाच तपासणीदरम्यान मुलीच्या पोटात…
तु मला आवडतेस मला तुझा नंबर दे म्हणत : वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग !
तु मला आवडतेस मला तुझा नंबर दे असे म्हणत शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केला. ही घटना याप्रकरणी संशयित गोपाळ पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
मुक्ताईनगरातील महामार्गालगत असलेल्या हॉटेलजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या घोडसगाव येथील अर्जुन जनार्दन सांगळकर (कोळी) (वय २५) याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आल. ही कारवाई गुरुवारी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.…
नागपुरातील गुन्हेगारी फोफावली : भरचौकात गोळीबार करीत एकाची हत्या !
राज्यातील नागपूर शहरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी फोफावत असतांना आता भरचौकात गोळीबार आणि चॉपरने हल्ला करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे पुढे…
जिल्हा रुग्णालयात नवजात बालक कक्षात अचानक शॉर्ट सर्किट, नाशिकमध्ये अनुचित प्रकार टळला.
नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी कक्षात ६९ नवजात बालक होते. परंतु अनुचित घटना टळली आहे.नाशिकमधून मोठी बातमी…
ऑनलाइन डेटसाठी आठ मुलींचे फोटो, एक ठरली, पैसे भरले तो शिवाजीनगरलाही गेला पण… पुण्यातील धक्कादायक घटना.
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन डेटसाठी तरूणाने नोंदणी केली, त्याला मुलींचे फोटोही पाठवण्यात आले पण त्यानंतर तो ठरलेल्या हॉटेल शिवाजीनगर गेला त्यानंतर काय घडलं जाणून घ्या.डेटिंग वेबसाइट’…


















