भाऊ सुटला नाही म्हणत तिघांवर वार.
माझ्यावर भावावर दाखल केलेली केस मागे घेत नाही, त्यामुळे माझा भाऊ अजून सुटला नाही त्याचा बदला बाकी आहे, म्हणत तरुणाने तरुणीसह तिच्या आई वडीलांवर धारदार लोखंडी पट्टीने वार केले. यामध्ये…
जळगावात दारूच्या दुकानात वाद : फळ विक्रेता जखमी.
शहरातील नेरीनाका परिसरातील देशी दारून दुकानाजवळ दारूसाठीचे उरलेले पैसे मागण्याच्या कारणावरून एका फळ विक्रेत्याला शिवीगाळ करून दुकानासमोर ढकलून दिले. यामध्ये प्रौढ फळ विक्रेता जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. १४ जानेवारी…
एलसीबीने लावला सापळा : दोघांजवळ मिळाला ४ किलो गांजा.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोपडा ते शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ दुचाकीवरून येणाऱ्या विजय मोरे व अविनाश पाटील या दोघांकडून ३६ हजाराच्या ४ किलो ५०० ग्रॅम…
सेटअप बॉक्स लावण्याच्या वादातून तिघांना जबर मारहाण.
अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथे घराच्या सामाईक भिंतीवर सेटअप बॉक्स लावण्याच्या वादातून तिघांना मारहाण केल्याची घटना १५ रोजी दुपारी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाळे येथील आबा कौतिक महाले (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,…
सळई वाहतूकीचा चालक ताब्यात; तिघांवर गुन्हा.
द्वारका भागात उड्डाणपुलावर लोखंडी सळईंनी (लोखंडी गज) भरलेला ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात रविवारी (ता. १२) घडला होता. अपघात घडताच ट्रकचालक फरारी झाला होता. भद्रकाली गुन्हेशोध पथकाने त्यास नाशिकरोड येथून…
एकटीला गाठत दिरानेच केली हद्द पार, ‘व्हिडीओ’ दाखवून पतीही करायचा अनैसर्गिक अत्याचार, अखेर.
पती व दीर या दोघांपासून वारंवार होणारा अत्याचार असहाय्य झल्याने, पीडितेने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन दीर ,पती, या दोघांसह त्यांना साथ देणाऱ्या सासू आणि नणंदवरही, भारतीय न्याय…
काडीपेटीतून ‘एमडी’ तस्करी? दोन्ही टोळ्यांचे मुंबई ‘कनेक्शन’; शहरातले अनेकजण गुरफटले
‘एनडीपीएस’ने शनिवारी (दि. ११) मुंबई नाका परिसरात सापळा रचून एका पुरुषासह तीन महिलांना अटक केली. त्यांच्याकडून ७५.५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त केले. नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) मॅफेड्रॉन (एमडी) तस्करी…
१५ वर्षांत ५० महिलांवर अत्याचार, समुपदेशन शिबिराच्या नावाखाली मानसोपचार तज्ञाचे विकृत कृत्य, स्वतः दोन मुलींचा बाप
मानसोपचार समुपदेशन करतात आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवतात. मात्र नागपूरमध्ये एका मानसोपचार तज्ञाने योग्य दिशा दाखवण्याऐवजी समुपदेशनाच्या नावाखाली मुलींचे शोषण करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आरोपी राजेशने उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन…
अखेर नराधम सापडला, अपघात करुन पळून गेलेला खुद्द ‘डॉक्टर’! पोलिसांनी ‘असा’ केला घटनेचा उलगडा
रविवारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीवरून जाणाऱ्या दोन तरुणींचा मृत्यु झाला होता. रस्त्यावरील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंमुळे पोलिसांंना शोध कार्यात अडचणी येत होत्या. परंतु, घटनास्थळी पडलेल्या गाडीच्या तुटलेल्या नंबर प्लेटचे तुकडे…
मी पोलिसांना घाबरत नाही, महिन्याला हप्ता द्यायचा, पुण्यातील वारजेमध्ये खंडणीची धमकी देत मारहाण
पुण्यातील वारजे परिसरात लाँड्री व्यावसायिक आणि एक उद्योजक यांना दरमहिना खंडणीची मागणी करून धमकी देण्यात आली. आरोपी ओंकार उर्फ खंड्या वाघमारेने दुकान आणि चारचाकीची तोडफोड केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून…


















