भयंकर! मुलबाळ होत नसल्याने पतीची हत्या; मृत व्यक्तीचे दोन विवाह, पत्नीसह दोन भावांवर गुन्हा दाखल.
अपत्य होत नसल्याने पत्नीने तिच्या दोन भावांच्या साथीने पतीवर चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आडगाव पोलिसांच्या हद्दीतील हिंदुस्थान नगराजवळील रस्त्यावर घडली. अपत्य होत नसल्याने पत्नीने तिच्या दोन…
गर्लफ्रेंडने दार न उघडल्यामुळे तरुणाचं टोकाचं पाऊल, एक तासाच्या थरारक पाठलागानंतर अखेर..
एक तासापेक्षा अधिक काळ त्याचा पाठलाग केल्यानंतर गणेश चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतलं. पळत असताना गणेश चव्हाण याची गावठी पिस्तूल पोलिसांना सापडली. लातूर पोलिसांनी गणेश चव्हाण यास ताब्यात घेतलं त्याचवेळी,…
आई, बाबा कधी येणार? हातावर पोट असलेल्या शेतमजुरांवर काळाचा घाला, भरधाव टिप्परच्या धडकेत दोन ठार तर, एक गंभीर जखमी.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात गिट्टी दगडाने भरलेल्या भरधाव टिप्परच्या धडकेत दोन जण ठार तर, एक गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास वरवट बकाल ते शेगाव रस्त्यावरील जस्तगाव फाट्या…
१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्ती बाईकवर बसवलं, हॉटेलमध्ये नेत विश्वासघात; मित्राच्या मदतीने.
ग्रामीण भागातून शहरी भागात दररोज विद्यार्थिनींना घरापासून पायी आपल्या गावानजीकच्या बस थांब्यापर्यंत किंबहुना त्या शाळेत किंवा कॉलेजपर्यंत जाण्याकरीता ये-जा करावी लागते. अशातच अशा घटनांमुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले…
ओव्हरटेकच्या नादात पुढच्या वाहनाला धडक, गाडी बसला धडकली, पुण्यात भीषण अपघात; ९ जणांचा जागीच मृत्यू
आयशरने एका मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिल्यामुळे मॅक्झिमो गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली. आयशर आणि बसमध्ये मॅक्झिमो गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील ११…
अत्याचाराचा खोटा बनाव,मेव्हण्याला अडकवण्यासाठी वकिलाने रचला डाव,सत्य समोर येताच महिलेसह वकील फरार.
आपल्या पत्नीने आपल्यावर दाखल केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी मेव्हण्याला बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र वकिलानेच रचल्यानं वकिली पेशाला काळीमा फासला गेलाय. तर दुसरीकडे एखाद्या महिलेने तक्रार दिल्यानंतर तिचा…
शेतीच्या पैशावरुन वाद, चुलत भावावर अन् त्याच्या पत्नीवर बाजारात कुऱ्हाडीने वार; भावाची हत्या.
माटरगाव येथील आठवडी बाजारात दुपारी सख्ख्या चुलत भावाचा कुऱ्हाडीने खून करून फरार झालेला आरोपी सोपान मिरगे याला जलब पोलिसांनी अवघ्या सहा तासातच शेगाव येथून पकडले असून त्याला अटक केली आहे.…
पुण्यातील शिक्षिकेचा तो प्रवास अखेरचा, निवृत्तीच्या तोंडावर काळाचा घाला, अपघातात ९ जणांचा अंत
नारायणगाव येथे झालेल्या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका शिक्षिकेचाही समावेश होता.पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वडगाव कांदळी…
भरधाव कंटेनरची २० वाहनांना धडक, असा पळवला कंटेनर; पुण्यातील अपघाताचा थरारक घटनाक्रम
संतप्त नागरिकांनी कंटेनरचालकाला बेदम चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी चालकाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हा पाठलाग केला. संबंधित…
चोरी केल्याच्या संशयावरून तरुणाला जबर मारहाण.
यावल तालुक्यातील उसमळी गावातील शेतातून तुरीचे पीक चोरी केल्याच्या संशयावरून १९ वर्षीय तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उसमळी गावात आकाश तोताराम…


















