‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्त सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी…
हाथरसलगतच्या सत्संगात चेंगराचेंगरी; 122 भाविकांचा मृत्यू
लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरसलगतच्या फुलराई या गावातील एका सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 122 भाविकांचा मृत्यू झाला. मंगळवारी ही दुर्घटना घडली. दीडशेवर लोक जखमी आहेत. दुर्घटना भयावह होतीच, दुर्घटनेनंतरची परिस्थिती अधिक…
पुणे लगत उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर कामगार गोपनीय यंत्रणांना अलर्ट
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मागील सहा महिन्यांत भोसरी, भोसरी एमआयडीसी, महाळुंगे, चाकण परिसरातून 16 बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. बांगलादेशी नागरिक बनावट आधारकार्ड बनवून या ठिकाणी वास्तव्यास होते.…
आंतर राज्यीय गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद, 11 म्हैशीसह एकूण 16 लाख रु कि चा मुद्देमाल हस्तगत
आंतर राज्यीय गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद, 11 म्हैशीसह एकूण 16 लाख रु कि चा मुद्देमाल हस्तगत प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर निभोरा पोलीस स्टेशन ता. रावेर जि. जळगाव येथे दिनांक…
ड्रग्ज प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका; कारवाई करण्याचे दिले आदेश
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनामध्ये वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला असून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सभागृहामध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये बजेटवरुन मोठी खडाजंगी झाली. मुख्यमंत्री एकनाथ…
चंद्रपूर पोलिसांनी केला ५४ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट
चंद्रपूर : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर पोलिसांनी बुधवारी मे. सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल (इंडिया) प्रा. लि., एमआयडीसी चंद्रपूर येथे ५४ किलो ६४५ ग्रॅम अमली पदार्थाचा साठा जिल्हा…
आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट कोणाचे? DNA अहवालातून स्पष्ट, पोलिसांच्या तपासाला यश
आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट कोणाचे? DNA अहवालातून स्पष्ट, पोलिसांच्या तपासाला यश (फोटो सौजन्य-ट्विटर) मुंबईतील मालाड परिसरात आइस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाच्या डीएनए चाचणीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात हे बोट इंदापूर येथील…
यावलखेडचा पाेलिस पाटील ‘एसीबी’च्या जाळ्यात; महिला ग्राम सचिव फरार
आशिष गावंडे, अकाेला: वडिलांच्या नावाने ग्राम यावलखेड शिवारात हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी तक्रारदाराला एक लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारे यावलखेडचे पाेलिस…
केडीया यांच्या निवासस्थानातील दराेडा प्रकरणातील आराेपींचे रेखाचित्र जारी
अकोला : न्यू आळशी प्लॉट येथील रहिवासी उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडा टाकणाऱ्या आराेपींचा शाेध पाेलिसांकडून घेण्यात येत असतांनाच रविवारी दाेन आराेपींची रेखाचित्र जारी करण्यात आले आहेत. या आराेपींची…


















