विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तपासणीसाठी मंत्री, अधिकाऱ्यांनी वसतिगृह, शाळांना अचानक भेटी द्याव्यात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

राज्यातील सामाजिक न्याय विभागाची वसतीगृहे, शाळांमधील स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी. त्यासाठी विभागात गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करण्यात…

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद.

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत होणारे २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद करण्यास आज…

टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता.

टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यतापुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाचे (ता. मुळशी) मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामांकरिता ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास आज…

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ.

शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.…

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश. 

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश. मुंबई, : राज्यातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गतीने करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी…

पुण्यातील ब्रिजवर जोरदार धडक, गंभीर जखमी दुचाकीस्वाराला रिक्षा चालकाने रुग्णालयातही नेलं, पण…

डायस प्लॉट येथील उड्डाणपुलावर दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.भरधाव कारची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना डेक्कन जिमखाना परिसरातील खंडुजीबाबा चौकात घडली. विनायक साहेबराव…

तो एक पुरावा, ज्याने हत्येचं गूढ उकलणार?, धनंजय देशमुख यांची मोठी मागणी काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने होतील. मात्र, अजूनही आरोपींना काही शिक्षा होत नाहीये. तर एक आरोपी अजूनही फरार आहे. अशातच धनंजय देशमुख यांनी…

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा ,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश.

राज्यातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गतीने करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.मंत्रालयात अहिल्यानगर पाणीपुरवठा अंतर्गत जल जीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.…

फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेले, आनंदाचा क्षण दु:खात बुडाला; आईची नजर चुकवत चिमुकला गेला अन् आक्रित घडलं.

बदलापुरातील ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आईची नजर चुकवून चिमुकला काही मिनिटं बाजूला झाला आणि आक्रित घडलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नेरळ पूर्व परिसरात…

लेकीसह नातवाला साखळदंडाने बांधलं, २ महिने डांबून ठेवलं; जालन्यातील खळबळजनक घटना.

 लेकीने आंतरधर्मीय विवाह केला. पण, कुटुंबाला ते काही मान्य झालं नाही. तीन वर्षांनी मुलगी घरी आली तेव्हा घरच्यांनी तिच्या नवऱ्याला हाकलून लावलं आणि मुलीला साखळदंडाने बांधून ठेवलं.पायात साखळदंड बांधून दोन…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.