प्रत्येकाने देशकार्यासाठी एक आठवडा दिल्यास भारताचे गतवैभव प्राप्त होईल.

 देशातील विविध राज्यांच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये युवा डॉक्टर्सना तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह जाऊन तेथील लोकांना एक आठवडा निःशुल्क आरोग्य व वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘सेवांकुर भारत’ प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद…

‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ लॉटरीची ई-सोडत; विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन.

सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यांसारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहे. आज छत्रपती शिवाजी…

नरकयातनांपेक्षाही भयंकर; ६० वर्षांच्या वृद्धाचे हाल-हाल केले, जीव घेण्यापूर्वी… अंगावर काटा आणणारी घटना.

मारेकऱ्यांनी वृद्ध माणसाचे डोके ठेचले आणि नंतर त्यांचे डोळे उपटून, गुप्तांग कापून विटा आणि दगडांनी झाकले. वृद्धाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या घृणास्पद गुन्ह्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली…

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरच्या भावाची भारतात घुसखोरी, मुंबईत नजरकैदेत, नेमकं काय प्रकरण?

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर अन्वर खानचा भाऊ नादीर याची नेपाळमध्ये फसवणूक झाल्यानंतर त्याने भारतात घुसखोरी केली. तो सध्या मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत आहे. पाकिस्तानमध्ये परत जाण्यासाठी मुंबई पोलिस त्याची मदत करत आहेत.…

खळबळजनक : शिवजयंती मिरवणुकीत तोफेचा स्फोट झाल्याने २ जण जखमी !

राज्यातील प्रत्येक शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा सुरु असतांना धाराशिवमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. धाराशिवमध्ये शिवजयंती रॅलीदरम्यान तोफेचा स्फोट होऊन 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.…

पोलीसच असुरक्षित : चार बेवड्यांची एका पोलिसाला बेदम मारहाण !

गेल्या काही वर्षापासून पुणे शहर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असतांना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस कर्मचारी कोम्बिंग ऑपरेशन करून घरी परतत असताना सेनापती बापट मार्गावरील रत्ना रुग्णालयाच्या परिसरात…

पहाटेच्या सुमारास भरधाव खासगी बसने घेतला पेट ; थोडक्यात १६ प्रवासी बचावले !

राज्यातील अनेक महामार्गावर अपघात व आगीच्या घटना घडत असतांना आता खान्देशातील धुळे जिल्ह्यातील सोनगीर-डांगुर्णेदरम्यान बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास खासगी बसने अचानक पेट घेतला. त्यावेळी बसमध्ये १६ प्रवासी होते. संबंधित…

समशेरपूर येथील श्रीराम सेना मित्र मंडळातर्फे शिवजयंती उत्सव साजरा…..

समशेरपूर येथील श्रीराम सेना मित्र मंडळातर्फे शिवजयंती उत्सव साजरा…..छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली ठीक ठिकाणी प्रतिमा पूजन लेझर शो मिरवणूक असे विविध…

जळगावात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई : बायोडिझेलच्या दोन टँकरवर कारवाई !

शहरातून अवैधपणे बायोझिडेलची वाहतुक करणाऱ्या दोन टँकवर एमआयडीसी पोलीसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर कारवाई करीत जप्त केले. या कारवाईत २७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.…

खुन्नस दिली वाद पेटला अन पाचोऱ्यात २० वर्षीय तरुणाचा खून !

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना आता पाचोरा शहरात शुल्लक कारणाने २० वर्षीय तरुणाची चाकू मारून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात हेमंत संजय सोनवणे (20, जुना माहेजी…

You Missed

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.