२५ वर्षीय नराधामाचा ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार : चोपडा हादरले !
खाऊ देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून पाच वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. ही घटना दि. १५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोरगावले रस्त्यावरील एका शेतातील झोपडीत…
वीस हजारांची लाच घेणारे दोन्ही पोलिस हवालदार निलंबित !
गेल्या आठवड्यात जळगाव शहर पोलीस स्थानकात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी पोलिस हवालदार रवींद्र प्रभाकर सोनार (वय ४६) व पोलिस नाईक धनराज नारायण निकुंभ या दोघांना पोलीस ठाण्यातच वीस हजाराची लाच…
१० वी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागाच्या पोर्टलवर नाव नोंदणी करणे अनिवार्य.
१० वी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागाच्या पोर्टलवर नाव नोंदणी करणे अनिवार्य. जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने सन २०१३…
जळगाव पोलिसांकडून बेवारस वाहनांसाठी जाहीर सूचना.
जळगाव पोलिसांकडून बेवारस वाहनांसाठी जाहीर सूचना. जळगाव शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत दुचाकी व इतर वाहने आढळून आली आहेत. या वाहनांच्या मालकांचा शोध घेऊनही…
‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचे 21 एप्रिल रोजी आयोजन.
‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचे 21 एप्रिल रोजी आयोजन. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागिर योजनेतील, व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापनामध्ये शिकाउ उमेदवारी प्रशिक्षण…
जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा-2025 ला जळगावात उत्साहात प्रारंभ.
जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा-2025 ला जळगावात उत्साहात प्रारंभ.जळगाव, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा-2025 या उपक्रमाचा शुभारंभ नियोजन समितीच्या सभागृह उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा समाजभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला .
जितेंद्र केवलसिंग पाटील (अध्यक्ष – आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन)यांना आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा समाजभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला .सदर कार्यक्रम…
अवैध वाळू वाहतूकीचा रात्रीस चाले खेळ,जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना फोन उचलण्यासाठी नाही वेळ.
गिराणा नदी पात्रातून होणारी वाळू चोरीची वाहतूक जामनेर शहरात गावामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या संदर्भात जिल्हा आणि तहसील प्रशासनाला माहिती दिल्यानंतरही प्रशासनातर्फे कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र आहे.गेल्या…
“शिकणं थांबवलं तर झुकणं सुरू होतं” – धरणगावात उमेश मराठे सरांचा दमदार इशारा!
“शब्द हे शस्त्र असतात, आणि विचार हे परिवर्तनाचे रणगाडे!” याच विचारांची अनुभूती आली, जेव्हा धरणगावातील होतकरू तरुणांनी तात्याराव महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या…
काँग्रेस-भाजपची युती पण पक्षांतर्गत विरोध बळावणार? फडणवीसांच्या लाडक्या आमदाराला घरचा आहेर.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप अन् काँग्रेसची युती झाली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मात्र या युतीवर नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे.सोलापूर…


















