जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा-2025 ला जळगावात उत्साहात प्रारंभ.

जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा-2025 ला जळगावात उत्साहात प्रारंभ.जळगाव,  महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा-2025 या उपक्रमाचा शुभारंभ नियोजन समितीच्या सभागृह उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद होते. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  कुर्बान तडवी,

जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पंधरवड्याचा प्रमुख उद्देश महामंडळांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांशी सुसंवाद व तक्रार निवारण, पाण्याचा अपव्यय कमी करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर तसेच पाणी वापराबाबत जनजागृती करणे हा आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येणार असून,

पाण्याच्या शाश्वत वापरासाठी जनतेला सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या भाषणात पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन काळाची गरज असल्याचे सांगून शासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.