जळगाव पोलिसांकडून बेवारस वाहनांसाठी जाहीर सूचना.

जळगाव पोलिसांकडून बेवारस वाहनांसाठी जाहीर सूचना. जळगाव शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत दुचाकी व इतर वाहने आढळून आली आहेत. या वाहनांच्या मालकांचा शोध घेऊनही ते मिळून आलेले नाहीत. त्यामुळे या वाहनांमुळे पोलीस स्टेशनच्या आवारात जागा अपुरी पडत आहे. या संदर्भात, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८७ अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे.

ज्यांच्या मालकीची वाहने बेवारस स्थितीत विविध पोलीस स्टेशनच्या आवारात आहेत, त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत (म्हणजे १६ मे २०२५ पर्यंत) आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.
जर दिलेल्या मुदतीत कोणीही या वाहनांवर मालकी हक्क सांगितला नाही,

तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८७ नुसार त्यांची जाहीर लिलाव प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाईल, अशी ही जाहीर सूचना आज दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.