रिटायरमेंटला 4 महिने, विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुश शिंदेंचा स्वेच्छानिवृत्तीसाठी गृह विभागाला अर्ज, पोलीस दलात चर्चांना उधाण.

1992 ते 1994 या कालावधीत चंद्रपूरच्या राजुरा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी नक्षलवादी कारवायांत अंकुश शिंदे यांनी विशेष कामगिरी केली होतीनाशिकचे तत्कालीन पोलिस आयुक्त आणि सध्या राज्याच्या विशेष सुरक्षा विभागाचे (व्हीआयपी…

भागवतांकडून पंचाहत्तरीला निवृत्तीचा उल्लेख, संजय राऊतांनी धागा पकडला, म्हणाले पीएम मोदीही आता…

खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या निवृत्तीच्या विधानावर भाष्य करताना, पंतप्रधान मोदींच्या ७५ वर्षांवरील निवृत्तीवरुन टीका केली. दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येणे हे देशासाठी शुभसंकेत असल्याचे राऊत म्हणाले.शिवसेना…

विदर्भाला पूरधक्का, पाचजण वाहून गेले, कारवर झाड कोसळलं, दोघांचा मृत्यू.

 विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सततचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुरात अनेक भागात पाणी साचलं आहे. तर, गोंदियात कारवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात…

पाऊस थांबला, पूर कायम! नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्ध्यात भीषण परिस्थिती, घरं पाण्याखाली, पूल वाहून गेले.

नागपूर शहरात दमदार पावसामुळे अनेक वस्त्या पाण्याखाली आल्या. जिल्ह्यातील ७६ गावांचा संपर्क तुटला होता. रेल्वे स्थानकावरील रुळांवर पाणी असल्याने अनेक गाड्या उशिरा धावत होत्या.मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे…

शालेय पोषण आहारात किडलेले कडधान्य, सडलेले टोमॅटो; फुलंब्रीत ZP शाळेतील धक्कादायक प्रकार, पालकांचा संताप.

 शासनाच्या शालेय पोषण आहार धोरणानुसार, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. हा शालेय पोषण आहार अधिक रुचकर व्हावा म्हणून शालेय शिक्षण विभागाने आठ दिवसांपूर्वीच या पोषण आहारामध्ये…

एका क्षुल्लक कारणासाठी विराट निवृत्त झाला; फिटनेस असूनही घ्यावी लागली रिटायरमेंट.

भारतविरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने खेळवले गेले. या सामन्यापूर्वी भारतीय संघ एका विशेष कार्यक्रमात सहभागी झालेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमात एक गोष्टीने लक्ष वेधून घेतले…

भूस्खलनात अडकली, प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ, पण हार न मानता तिने हाताने माती खोदली, पाच तासांचा संघर्ष अन्…

हिमाचल प्रदेशात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातही मंडी येथे पूर आला आहे. रस्ते-पूल वाहून गेले आहेत. तर, अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे.हिमाचलमध्ये सध्या पावसाने दाणादाण उडवली आहे. येथे अनेक…

रोडरोमिओंसाठी धोक्याची घंटा! – भडगावात ‘दामिनी पथक’ सज्ज, विद्यार्थीनींना दिलासा.

भडगाव : शाळा-कॉलेज परिसरात होणाऱ्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी भडगाव पोलिसांनी एक ठोस पाऊल उचलले आहे. ‘दामिनी पथक’ या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील शिक्षण संस्था व बसस्टँड परिसरात महिला सुरक्षेसाठी कडक नजर…

कात्रज मंडई चौकात ड्युटी बजावतानाच चक्कर येऊन कोसळले, पुण्यात 42 वर्षीय वाहतूक पोलिसाचा चटका लावणारा अंत.

 बुधवारी सायंकाळी ड्युटीवर असताना साधारण पावणे सात वाजताच्या सुमारास पोलीस नाईक धनाजी वणवे यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते खाली कोसळले.पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस नाईक धनाजी भरत वणवे यांचे…

जामनेर महावितरण विभागाला मराठी सक्ती वापराबाबत चा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा.

सविस्तर वृत्त असे की महावितरण विभागामार्फत ग्राहकांना पाठवले जाणारे मोबाइल मेसेज मराठीत पाठविण्याबाबत जामनेर महावितरण विभाग यांना मनसे द्वारे निवेदन सादर करण्यात आले आहे आज दि.९ रोजी जामनेर मनसे तालुकाध्यक्ष…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.