‘वाचवा….बाबा वाचवा’, दबा धरुन बसलेल्या बिबट्याची तरुणीवर झडप, २० वर्षांच्या लेकीचा बापासमोरच अंत.

नाशिक दिंडोरी मार्गावरील वानरवाडी गावाजवळ राजेंद्र चव्हाण कुटुंबासहीत आपल्या शेतात काम करत होते. गुरांना चारा मिळावा यासाठी पायल ऊसाच्या शेतालगत असलेले गवत कापत होती. त्याचवेळी शेतात आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या…

शाडू मूर्ती! बाप्पा घडवणाऱ्या हातांचेच एकमेकांशी ‘दोन हात’; समन्वय बैठकीत भिडले, एका मूर्तीकाराला मारहाण.

पर्यावरणपूरक मूर्तीच्या मुद्द्यावरून दोन मूर्तिकार संघटना उभे ठाकल्या आणि खुर्च्या, पाण्याच्या बाटल्या फेकून बैठकीचे रूपांतर आखाड्यात झाले. बाप्पा घडविणाऱ्या हातांनीच परस्परांत दोन हात केले आणि एकच वादंग निर्माण झाला.पर्यावरणपूरक गणेशोत्सव…

माझा भाऊ धर्मयोद्धा, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याच्या बहिणीने गरळ ओकली, पोलिसांनी 20 लाखांचे…

पहलगाम हल्ला ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्य ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेने घडवला आहे. या हल्लेखोरांचा माग काढताना सुरक्षा दलांनी शुक्रवारी पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील एका दहशतवाद्याचे घर आणि…

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बहुचर्चित गोखले पुलाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा.

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बीएमसी हा पूल वाहतुकीसाठी खुला करू शकते. ही माहिती बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. शुक्रवारी, बांगर यांनी अंधेरीतील गोखले पूल आणि विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला…

राज्यात आता ‘नो डिनायल पॉलिसी’; खासगी रुग्णालयाबाबत सरकारचे मोठे निर्णय, अजितदादांची माहिती.

राज्यातील सर्व खासगी रुग्णालयात ‘उपचार नाकारू नका’ (नो डिनायल पॉलिसी) सक्तीची केली जाणार असल्याचे स्पष्ट करताना तातडीची वैद्यकीय सेवा कोणत्याही रुग्णालयाला नाकारता येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

42 वर्ष परदेशात अडकला भारतीय व्यक्ती, अखेर 4 दशकांची प्रतिक्षा संपली, मायदेशात झाले पुनरागमन.

तब्बल 42 वर्ष परदेशात अडकलेल्या भारतीय व्यक्ती मायदेशी परतला आहे. परदेशात जाऊन एखादी चांगली नोकरी मिळवून आपल्या कुटुंबिंयाचे जीवन चांगले करता येईल अशी आशा त्यांना होती.त्यामुळे अनेक भारतीय लोकांप्रमाणेच तेही…

भारतातून पाक नागरिकांची परतपाठवणी! एकही पाकिस्तानी राज्यात राहू नये; अमित शहांची मुख्यमंत्र्यांना सूचना.

भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्यापार, परिषद, पर्यटक, समूह पर्यटक, यात्रेकरू, चित्रपट, पत्रकार, पारगमन, गिर्यारोहण, विद्यार्थी यांसह १४ प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत. भारताच्या या निर्णयानंतर गुरुवारपासून पाकिस्तानी नागरिक अमृतसरमधील अटारी…

श्रेयस अय्यरचा मास्टर स्ट्रोक, लिलावात अनसोल्ड राहिलेला मुंबईचा खेळाडू पंजाबच्या ताफ्यात.

आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जचा आतापर्यंतचा प्रवास उत्तम राहिला आहे. त्यांनी ८ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण मिळवले आहेत आणि गुणतालिकेत ५ व्या स्थानावर आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यापूर्वी,…

पहलगामला जाणाऱ्या मुंबईकर कुटुंबाचा जीव रस्ता खचल्याने वाचला, अन्यथा दहशतीच्या हल्ल्यात ते सापडले असते.

जम्मू-काश्मीरमध्ये गेलेले प्रवासी पहलगामजवळ रस्ता खचल्याने बचावले. रस्ता खचला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती, असा अनुभव पर्यटकांनी सांगितला. भारतीय लष्कराच्या जवानांमुळे सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली, असेही काही पर्यटक…

मनगटावरचं रक्षा कवच तोडलं, स्थानिक महिलेकडून बुरखा मागितला, मुलांना वाचवण्यासाठी आईने लावली प्राणांची बाजी.

टेकडीवरून खाली उतरताना, त्यांनी पहिलं त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या हातावर बांधलेले रक्षाकवचाचे धागे कापले. अडचणींपासून वाचवण्यासाठी असलेले ते रक्षाकवचाचे धागे त्यांच्यासाठी मृत्यूचा फास बनले होते. दहशतवाद्यांनी त्यांना हिंदू म्हणून ओळखू…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.