किरकोळ अपघातानंतर चावी काढून घेतल्याबद्दल तिघांविरुद्ध गुन्हा.
पुणे : एनडीए रस्त्यावरील शिवणे येथे किरकोळ अपघातानंतर जबरदस्तीने वाहनाची चावी काढून घेतल्याबाबत तीन जणांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. नुकसान भरपाईपोटी दहा हजारांची मागणी करण्यात आल्याचे प्राथमिक…
भीषण तिहेरी अपघात.. एसटी, लक्झरीमध्ये बोलेराचा चेंदामेंदा.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले आहे. तर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस…
भीषण तिहेरी अपघातात ५ जणांचा मृत्यू तर २५ जखमी.!
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून सकाली सकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून…
बदल्यांचे सत्र सुरूच, ७ आयएएस अधिकार्यांच्या बदल्या.!
मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचा सपाटा अद्याप थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात पाच अधिका-यांच्या बदल्या झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सात आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यामध्ये रुसा प्रकल्प…
काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.!
दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली.…
रुग्णांचा नातेवाईक असल्याचा भासवायचा अन् गाडी गायब करायचा, कुख्यात चोराचा खेळ खल्लास, सापळा रचत अटक.
नागपूरात पोलिसांनी एका कुख्यात चोराला अटक केली आहे. ज्याच्याकडून तब्बल ७ दुचाकीसह इतर वाहने जप्त केली आहेत. रुग्णांचा नातेवाईक असल्याचे भासवून गाडी गायब करण्यास त्याने सुरु केली होती. त्याला पोलिसांनी…
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई .! ; अवैध दारूसह तब्बल १२ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त.!
मुंबई- गोवा महामार्गावर कणकवली ,ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या दिशने उभा करुन ठेवलेल्या बोलेरो पिकअप क्रमांक एम.एच. १५ जी.व्ही. ९७८ या वाहनाची ट्रॅफिक पोलीसांसमवेत व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी…
कोलगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड, चार जण ताब्यात.! ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाची धडक कारवाई.
सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव कुंभयाळवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जुगारावर धाड टाकली. यावेळी पैसे लावून अंदर बाहेर पट स्वरूपाचा जुगार खेळत असताना छापा टाकून 9200 रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य…
भावी नवऱ्यालाच संपवण्याची दिली सुपारी ; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या ५ जणांना अटक.
पुणे : जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. होणार नवरा पसंत नसल्याने त्याला भावी पत्नीनेच थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा…
माजी नगरसेविकेच्या मुलाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार, गर्भपात.!
पुणे : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि नंतर तिला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण माजी नगरसेविकेचा मुलगा आहे. याबाबत पीडित तरुणीने…


















