मृत्यूच्या दिवशीही बेदम मारहाण, १५ जखमा मृत्यूपूर्वी २४ तासांमधील; वैष्णवीच्या बॉडीवरील जखमांवरुन धक्कादायक बाब समोर.
पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या आहेत. सासरच्या लोकांनी मारहाण केल्याचा संशय आहे. न्यायालयाने आरोपी पती, सासू आणि नणंद यांच्या…
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कर्नाटक कनेक्शन, माजी मंत्र्यांच्या मुलाला अटक, खळबळजनक माहिती समोर.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार आरोपींना मदत केल्याप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.वैष्णवी हगवणे…
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप; कारागृह अधीक्षकांची बदली, बीडमध्ये कारवाईचा धडाका.
बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत, त्याला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आहे. आता त्यामध्येच कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी…
भीषण: चोपड्यात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चौघांना चिरडले..
भीषण: चोपड्यात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चौघांना चिरडले.. जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी, राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची अत्यंत दयनीय अवस्था झालीय. अनेक बसमध्ये ना खिडक्या, ना व्यवस्थित दारं,…
पुण्यातील तरूणाच्या मृत्यूचं गूढ उकललं, बायकोच्या जबाबाने फिरली सूत्र, एक धागा अन् झाला उलगडा.
पिंपरी चिंचवडच्या थेरगावात 5 ऑक्टोबर 2023 रोजी एका बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा उलगडा वाकड पोलिसांनी केला आहे. पत्नीच्या पुरवणी जबाबातून मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या दोन मित्रांनीच वैयक्तिक वादातून दारूच्या नशेत गळा चिरून…
चांगले गुण देण्याचे आमिष देवून दोन शिक्षकांनी केला विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार !
राज्यातील अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बुलढाण्यातील मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलाला चांगले गुण देण्याचे…
बिलावरुन वाद, गावरान ढाबा मालकाला संपवलं, बीडमधील घटनेचं गूढ अखेर उकललं.
माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव…
जळगाव पोलीस पुन्हा चर्चेत : थेट एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील संशयिताशी मोबाईल संवाद !
जळगाव पोलीस दल नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत येत असतांना आता एक खळबळजनक प्रकरणामुळे पुन्हा एकदा जळगाव पोलिसांची मान खाली गेली आहे. जळगाव पोलिस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या महत्त्वाच्या…
पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली !
पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत…
सातपुडा पर्वताच्या जंगलात आढळला महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह.
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील गाड्या जामन्याच्या जंगलात ३० ते ४० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. या महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्यामुळे खळबळ माजून गेली आहे. तसेच…


















