धामोडी येथील रिक्षाचालक सुभाष प्रल्हाद पाटील यांचा रिक्षा पलटी झाल्याने जागीच मृत्यू…..

रावेर ता. प्रतिनिधी :-प्रदीप महाराज

रिक्षा पलटी झाल्याने डोक्याला मार लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि ३ रोजी तालुक्यातील धामोडी फाट्याजवळ घडली. या घटनेत रिक्षाचालक सुभाष प्रल्हाद पाटील वय ४३ याचा जागीच मृत्यू झाला आहे.











