मुंबईत आगीची मोठी दुर्घटना, धारावीत गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट.
धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत अचानक आग लागली. यानंतर गाडीत असलेल्या सिलेंडरचा एकामागे एक स्फोट होत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.धारावी येथे आगीची…
तळीरामांनी लावली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये आग, अर्धा हेक्टर जंगल जळून खाक, पोलिसांकडून तपास सुरू.
मुंबईतील बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींनी जंगलात आग लावली. आग जवळपास दीड तास प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. या आगीत राष्ट्रीय उद्यानातील अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले.…
धारावीत चिरीमिरी घेणारे ४ पोलिस निलंबित; कारवाई टाळण्यासाठी फेरीवाल्यांकडून घेतले पैसे.
धारावी पोलिस ठाण्यातील चार पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एकाच वेळी चौघांना निलंबित करण्यात आल्याने मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कारवाई टाळण्यासाठी पोलिस…
मुंबईत १२ वर्षाच्या मुलीवर ५ नराधमांकडून अत्याचार, मोठी खळबळ, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.
मुंबईत जोगेश्वरी परिसरात १२ वर्षीय मुलीवर ५ आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर…
कंटेनरमध्ये लपवून घेत जात होतो 25 कोटींची अशी वस्तू, अखेर पोलिसांच्या सापळ्यात सापडला.
कंटेनर पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने जात होते. पोलिसांना ते संशयास्पद कंटेनर दिल्यावर त्याला थांबवले. त्याची चौकशी सुरु केल्यावर वाहन चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांनी मोठी…
मुंबई तापली… पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय.
मुंबईत वाढत्या उष्णतेमुळे आणि कमी झालेल्या पाऊस पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे. मुंबई महापालिकेने पाणी जपण्याचे आवाहन केले आहे आणि पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्यात पाण्याचे…
मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, दादरमधून 10 कोटींचे ड्रग्ज जप्त, दोघांवर गुन्हा दाखल.
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने दादर परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 10 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक…
सायनमध्ये घृणास्पद प्रकार, दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार.
मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून सायनमध्येही एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. सायन परिसरात अवघ्या सहा आणि आठ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.…
पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा यशस्वी पाठपुरावा खेडीभोकर-भोकरपुलाच्या उर्वरित कामासाठी २० कोटी निधी वितरीत करण्याचे निर्देश !
पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा यशस्वी पाठपुरावा खेडीभोकर-भोकरपुलाच्या उर्वरित कामासाठी २० कोटी निधी वितरीत करण्याचे निर्देश ! जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई/जळगाव, :…
वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या लॉजिंगवर छापा.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रूईछत्तीसी (ता. नगर) येथील साई लॉजिंगवर वेश्याव्यवसाय चालवल्याच्या आरोपावरून छापा टाकत मोठी कारवाई केली. पोलिसांनी एकाला अटक केली असून, तिघे पसार झाले आहेत. 11 महिलांची सुटका…


















