श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन आयोजित विश्वकर्मा जयंती जळगाव शहरात संपन्न.
श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन आयोजित विश्वकर्मा जयंती जळगाव शहरात संपन्न आज दिनांक 10 2 2025 वार सोमवार रोजी श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन आयोजित विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा.
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा. जळगाव, युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- बुधवार, दिनांक…
जल जीवन मिशन अंतर्गत १००% नळजोडणी पूर्ण करत जळगाव जिल्ह्याने राज्यात मिळवले पहिले स्थान.
जल जीवन मिशन अंतर्गत १००% नळजोडणी पूर्ण करत जळगाव जिल्ह्याने राज्यात मिळवले पहिले स्थान. जळगाव – ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला नळाचे पाणी उपलब्ध करून देणे हा जल जीवन मिशन…
नागरिकांना लोकशाही दिनात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन.
*जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 80 अर्ज प्राप्त ; नागरिकांना लोकशाही दिनात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. जळगाव, दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी…
माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे धान्य साठा पुरण्यासाठी दर पत्रक सादर करण्याचे आवाहन.
माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे धान्य साठा पुरण्यासाठी दर पत्रक सादर करण्याचे आवाहन. जळगाव- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे ५० मुले राहत…
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन. भैय्यासाहेब गंधे सभागृह जिल्हा पेठ जळगाव येथे रंगला शास्त्रीय संगीत महोत्सव सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात…
शासकीय वस्तीगृह कला व क्रीडा स्पर्धेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन.
शासकीय वस्तीगृह कला व क्रीडा स्पर्धेचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन सुदृढ व आनंददायी जीवन जगण्यासाठी खेळ व व्यायाम अत्यावश्यक आ. राजीवमामा भोळे “सुदृढ व आनंददायी जीवन जगण्यासाठी खेळ व…
जिल्हाधिकारी कार्यालय जळगावकडून वाळू/रेती धोरण 2025 बाबत नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी आवाहन.
जिल्हाधिकारी कार्यालय जळगावकडून वाळू/रेती धोरण 2025 बाबत नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी आवाहन. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केली आहे की , शासनाच्या महसूल…
राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील.
राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत…
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय आयोजन.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय आयोजन. जळगाव, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने…


















